बस इतना सा फ़र्क है,
दुनिया कहती है जल्दी आना.
मां कहती है संभलकर आना.
_ जुलझार-
॥ श्रीराम नवमी च्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा ।।
🚩 जय श्रीराम 🚩-
फिर राह में मौसम की झंकार वही होगी,
निकलेंगे सफर पर फिर, रफ़्तार वही होगी...
हर दिल में इरादा है,
भले मुश्किल ज्यादा है,
मिल-जुल कर लड़ना है,
ये दिन भी बीतेंगे, हम जब भी जीतेंगे,
हमें आगे बढ़ना है।
फिर राह में मौसम की झंकार वही होगी,
निकलेंगे सफर पर फिर, रफ्तार वही होगी।-
वो वक़्त और थे, कि बुज़ुर्गों की क़द्र थी,
अब तो एक बूढे मां बाप भरे घर पे बोझ है.
~ मुईन शादाब-
It is said that millions of trees in the world are accidentally planted by squirrels, who bury nuts, then forget where they hide them.
Do good and forget. It will grow someday.-
*प्रभु श्रीराम* यांचा आदर्श घेऊन
रावनरुपी अहंकाराचा नाश करत, दसरा सण साजरा करूयात.
आपणास व आपल्या परिवारास, दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.-
आई...आज घटस्थापना होणार.
पोटात मूली मारणारे "सुशिक्षित लोक" जगदंबेची स्थापना करणार..
आई तुझ्या नावाने आज घटस्थापना होणार..||1||
काहि लाखासाठी "सुनेला जिवंत जाळणारे" आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी "सुनेला" छळणारे. आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजनार......
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||2||
भर चौकात "सोडलेल्या सांडासारखे" उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे, ९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार.....
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||3||
नवरा म्हणुन बायकोला रोज "गुलामासारखे" वागवणारे रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार....
आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार..||4|
सांग आई असे किती दिवस चालणार..
खरच अश्या लोकांना तू पावनार की कोपनार...
मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या "पाखंडी भक्तांमुळे"
हे खड्गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे..
तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार..||
सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा.-