Mukund Salunkhe  
0 Followers · 1 Following

Joined 16 November 2022


Joined 16 November 2022
18 DEC 2022 AT 23:06

जिंदगी हमरी खुद हमसे परेशान है ...।
ये बंदा इतनी परेशानीयों के बिच भी..
इतना खुश कैसे है..।

-


3 DEC 2022 AT 9:12

Rather than showing off how smart you are, you should act like it

-


20 NOV 2022 AT 0:05

शब्दांनी शब्दांना शब्दात सांगताना शब्दांनी ऐकले...
शब्द मुके झाले शब्दांशी शब्द बोलताना ..
मग शब्दच रुसले शब्दच रागावले शब्दांनीच मग हळुवार समजूत ती काढली....!!

-


17 NOV 2022 AT 23:29

...स्थान...
नाटकात नटाचे, पूजेत भटाचे,
प्रवासात घाटाचे, स्थानच वेगळे ...
जनमानसात सणाचे, शरीरात मनाचे ,
राज्यात वनाचे, स्थानाचे वेगळे ...
घरात नात्यांचे,पैशात नाण्यांचे,
ताकत लोण्याचे, स्थानच वेगळे...
महाभारतात गीतेचे,रामायणात सीतेचे,
आयुष्यात विद्येचे,स्थानच वेगळे ..
गावात यात्रेचे, गणितात सूत्रांचे,
शाळेत मित्रांचे, स्थानच वेगळे...

-


17 NOV 2022 AT 11:27

सोन्याची पारख करण्यासाठी सोनारच लागतो..
सर्वांच्याकडून ती अपेक्षा करू नका...

-


16 NOV 2022 AT 19:11

भावनांचा खेळ हा सारा मला कधी जमलाच नाही..
गुंतून राहून कशात मन रमलेच नाही..
बांधिल मी कुणाला.. का.. आणि कशासाठी ते..
अजुनी मला उमगलेच नाही..

-


Seems Mukund Salunkhe has not written any more Quotes.

Explore More Writers