आजची मैत्री आणि मैत्रीतील नात
फक्त पैसे पुरत मर्यादित आहे-
I am Open Minded.
मी जे करतो ते मला आवडतं. #माझ्या मनातील भावना
Insta Id Mukesh Late
गरज संपली की जवळचे खेळ खेळतात म्हणून
खेळ खेळतील एवढेही कोणाला जवळ करू नका..🙏🏻🙏🏻-
एक सच
दुनिया इधर की उधर हो जाये
पहिला प्यार और उसकी यादे
कभी भूल नही पाते !-
कटू आहे पण सत्य आहे
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे
मोठी मोठी नाती उध्वस्त होतात-
काही जण काम असल्यावर वेळेवर येत नाहीत
पण
वेळ निघून गेल्यावर बोलतात
मला बोलवावं का मी आलो असतो
-