Moon Knight   (MoonKnight)
243 Followers · 351 Following

read more
Joined 10 May 2018


read more
Joined 10 May 2018
26 DEC 2022 AT 13:40

I made my life a dream

Me Smiling on my death
But, heart want to scream

-


26 DEC 2022 AT 13:32

म्हणू तरी कसा शेवट त्या भेटीला
कासावीस अजूनही मी त्या मिठीला

-


25 MAY 2022 AT 18:15

शब्द ही तो है..!!

बरसते है, उड़ जाते है
अब्द ही तो है..!!

-


25 MAY 2022 AT 18:09

To live...


It's the moment
When I die..!!

-


29 JAN 2022 AT 16:52

दारावर लटकवलेला तो कंदील,
चंद्राशी बरोबरी करायला सज्ज होता..!!

औकात त्याची अशी कितीशी,
तरी बघ ना तो किती निर्लज्ज होता..!!— % &

-


29 JAN 2022 AT 16:45

फक्त एका बटनावर पेटणार्या
त्या विजेच्या दिव्याकडे बघत...
हसत हसतच एका कंदीलाने
आपली ज्योत विझवली..!!— % &

-


14 MAR 2020 AT 21:25

माणसे जमवणे
आणि
माणसे कमावणे

ह्यात खूप फरक असतो..!!

-


14 FEB 2019 AT 12:23

लवलेश प्रेमाचा दूर वर दिसत नाही...
तरी.. प्रेम दिवस उत्साहाने साजरा करतोय...!!

दुष्काळ आहे म्हणे सगळीकडे सध्या...
मी तर... झोळी अश्रूंनी रोज जरा जरा भरतोय..!!

-


16 OCT 2018 AT 15:31

डोळ्यातली आसवे ही हल्ली कोरडी पडलीयेत...
छाये साठी आता निवडुंग शोधतोय...!!

-


10 AUG 2021 AT 8:35

सिगरेट च्या धुराने, हे डोळे ही ओलावून आहेत,
चहाच्या कपाच्या तळाशी उरलेलं स्वप्न पाहवत नाही..!!

वाफाळलेल्या त्या आगीने ह्रदय तगमगून आहे
सिगरेट ने जळालेल्या ओठांना ही वाफ साहवत नाही..!!

-


Fetching Moon Knight Quotes