संयम . . . .
संसार . . . .
संस्कार . . . .
संजोग . . . .
संकेत . . . .-
तुझ्या सवे
उंच भरारी नभी घेऊन
स्वप्न वेड्या डोळ्यात भरती आसवे
तुझ्या प्रिती चे गीत गावे
तुझ्या भोवताली मन हे रुंजी घालते-
तुला गमवून
माझं असं काहिच उरलं नाहीं
आधी जवळ नसुनही
तु सोबत आहेस असा विश्वास असायचा
एकटी पित असलेल्या चहा सोबत
तुझाच विषय डोक्यात असायचा
आज जरी भेटता नाही आले तरी
उद्या नक्की भेटू अशी आशा सोबत असायची
आज मला तुझ्या साथीची
खरच खूप गरज आहे रे
मी लढेन जगाशी न डगमगता
ही तुच माझ्यात पेटवलेली ज्योत आहे .
परंतु तुझ्या विना हे जीवन जगणं
सोसतेय मी नरक यातना आहे
-
फिर ढल गया सुरज
घिर आई रात ...
अचानक शुरू हुई
बिन बादल बरसात ...
गिरती बूंदों में
बह गया सपना...
सजना तेरे प्यार में हम
आज भी
ना जीते है ; ना मरते हैं ...
-
फिर ढल गया सुरज
घिर आई रात ...
अचानक शुरू हुई
बिन बादल बरसात ...
गिरती बूंदों में
बह गया सपना...
सजना तेरे प्यार में हम
आज भी
ना जीते है ; ना मरते हैं ...
-
भलेही ना रखे जमाना याद हमें
मगर ऐ ! मेरे हमदम
अंतिम सांस तक
तुम्हारा - मेरा रिश्ता बना रहेगा।
जब तक मेरी सांस चलेगी
हमारा फसाना याद रहेगा ...-
सफर अभी बाकी है ...
इस भयंकर महामारी के बीच
जिंदगी की जंग अभी बाकी है ...
अभी - अभी पंख के फैलाये हमने
उंची उड़ान भरना अभी बाकी है ...
कांटों से भरी राहों में चल कर
मंजिल को पाना अभी बाकी है ...
हे भगवान ! विश्वास बनाए रखना दिल में
मानवधर्म निभाना अभी बाकी है ...-
आता रागा - लोभाशी नातचं संपलं
जमलं तर जमलं
नाही तर सोडून दिलं
ना काही मिळण्याचं सुख उरलं
ना काही गमवण्याचं दुःख उरलं
गेलेलं गेलं निघून सगळं
आता फक्त स्वतःशी लढ़णं - झगडणं
रडणं - हसणं शिल्लक राहीलं
तुझ्या शिवाय जगणं बाकी राहिलं
-