Mohit Kamble   (Mohitan)
4 Followers · 8 Following

Jst For Self Happiness...
Joined 5 August 2018


Jst For Self Happiness...
Joined 5 August 2018
18 NOV 2022 AT 15:04

प्रिय प्रिया...
माहित नाही आयुष्यात गोष्टी नक्की कशा Work करतात. पण एक आहे यार, तू माझ्या आयुष्यातली एकच अशी व्यक्ती आहेस ना. जिला भेटल्यावर, पाहिल्यावर, जिच्याशी बोलल्यावर.. तिची Smile पाहत तीच बोलण ऐकत मी Smile करायला सुरु करतो.. एक सुकून असतो यार त्यामधे.. खरंच.. Literally कितीही प्रॉब्लेम्स असो.. गोष्टी बिघडलेल्या असो.. मी कामात असो वा नसो.. सगळ कसं विसरून जातो. तू सगळा Whole Scene Change करून टाकतेस..🥰

So Wish तर खूप साधी n' सिंपल आहे..
Birthday येत जात राहतील. Candles वाढत जातील..
पण तू असच रहायच.. अजिबात मोठं नाही व्हायचं.. समजलं...🤨

ती Smile ☺️ (खरीखूरी) आणि तो Innocence 🤭 (उगीउगी वाला) आयुष्यभर Carry करायचा आणि कधी माझी आठवण आलीच तर..Call Me ना यार.. मी आहे ना तुझे गाल दुखवायला.. Simple Hai..

तुझी प्रत्येक Wish.. तूझी सगळी स्वप्न पूर्ण होवू...
Bcoz तुझी प्रत्येक Story 🧬 ऐकायला इकडे एक चेहरा
Always आतुरलेला आहे...🤫

Wish U Happiest Birthday Hero..
Wish U The Best Life Yar...😇

-


30 SEP 2021 AT 23:46


एक टूटी हुई जिंदगी से क्या हासिल करु..
एक लड़ाई को रोज हारु.. एक लड़ाई से रोज डरू...

वक्त बेवक्त सवालों से घिरा हू में..
फिजूल के जवाबो का क्या करु...

चीजों को समझना नही होता मुझसे..
टूटी उम्मीदों को और कितना सवारू...

उलझन में हु किस रास्ते चलु..
चुप रहूं की रो पडू...

बस एक उम्मीद से बंधा हू..
जी लूंगा जिंदगी अपने हिसाब से...

बस ये जिंदगी ये तो बता दे..
तुझे जीना कब शुरू करू...
तुझे जीना कब शुरू करू...

-


26 SEP 2021 AT 10:43

Paid Content

-


14 APR 2019 AT 0:04

एखादी वाईट परंपरा बनायला रुजायला हजारो वर्षे जातात आणि नंतर त्याच गोष्टी माणसाच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनून जातात..
मान मरतब असणारी मानस याचा गैरफायदा घ्यायला सुरवात करतात..

गरीब माणूस यात जखडून जातो.. हळूहळू त्या परंपरांचा गुलाम बनून वागायला लागतो.. त्याच्या मनात भीती भरली जाते.. हळूहळू माणूस संपायला लागतो..
आणि एक दिवस संपणाऱ्या या समाजाला सावरायला एक व्यक्तिमत्व जन्म घेत..
करोडोत एक..
नाव भीमराव रामजी आंबेडकर..

वर्गाच्या दारात बसुन शिक्षण घेतो.. जातीभेदात स्वतःच अस्तित्व निर्माण करतो.. परदेशात जाऊन बॅरिस्टर बनतो.. आपल्या समाजासाठी रंजल्या गांजल्यासाठी परत येतो.. गरिबांना जगायची वाट करून देतो.. समाजात मान मरतब मिळवून देतो..
देशाला चालवण्यासाठी संविधान देतो.. कामगराला पिळवणूक मुक्त करतो.. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने हक्क देतो..

देशाच्या अर्थव्यवस्थेला उभे करण्यासाठी तत्वज्ञान देतो.. देशाचे कायदे कानून लिहतो.. गरिबाला मागासांना शिक्षणाची ताकत मिळण्यासाठी आरक्षण देतो.. लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क देतो.. माणसाला माणूस बनविणारा बुद्ध देतो..

फ़क्त एक माणूस...
फक्त एकटाच..
करोडोंचा बाप बनून जगला तो..
पाण्यातही आग बनून जगला तो..
आणि आजही आमच माणूस म्हणून जगन त्या महामानवाची देणं आहे..
अशा देवापेक्षाही परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त शत् शत् प्रणाम..

-


1 APR 2019 AT 14:34

एकेकाळी भारताच्या रुपयाच्या बरोबरीने असणार्‍या पाकिस्तानी रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किम्मत सध्या १४० रूपया = १ अमेरिकन डॉलर एवढी झालीये...

सगळ्या जगासमोर भिकेच कटोर घेऊन उभा आहे ते राष्ट्र..
तरीही तेथील जनता पंतप्रधान इम्रान खान सोबत आहे..

आणि इकडे नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या काळात भारत जगातली ११व्या क्रमांकावरून ६व्या क्रमांकाची आर्थिक शक्ति म्हणून उदयास आला..

तरीही लोक विचारतात मोदींनी काय केले..
"हे तेच लोक असतात जे मोठे झाल्यावर
आपल्या आईबापाला विचारतात तुम्ही
आमच्यासाठी काय केल..."

-


15 MAR 2019 AT 13:29

जे लोक म्हणतात की,
"सगळं काही नियतीनं आधीच निश्चित
केलेलं असतं आणि ते बदलण्यासाठी
आपण काहीही करू शकत नाही..
ते लोक देखील रस्ता ओलांडताना
दोन्ही बाजूस पाहतात..!"
- स्टीफन हॉकिंग

-


11 MAR 2019 AT 14:52


एक बार फिर से
मोदी लहर आयेगी...
एक बार फिर से
वही रीत होगी...

इतिहास खुद को दोहराएगा...
एक बार फिर से
मोदी की ही जीत होगी...
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

-


19 FEB 2019 AT 10:47

इतिहासाच्या पानावर..
रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर..
आणि विश्वासाच्या प्रमाणावर..
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती...

-


17 FEB 2019 AT 6:02

“किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ कर आया हूं। एक नन्हीं सी चिड़िया को चहकता छोड़ कर आया हूं। मुझको अपनी छाती से लगा ले हे भारत मां मैं अपनी मां की तरसती बाहों को छोड़कर आया हूं। ”

-


16 FEB 2019 AT 11:11

वो माँ अपने बेटे का
आधा शरीर कैसे ले साहब..

जब आप एक इंच कम होने
पर
ARMY में नहीं लेते..

-


Fetching Mohit Kamble Quotes