Mitali Warthi   (Its_mitu)
43 Followers · 10 Following

शब्द कुणाला आवडेल या कारणाने नाही तर मला आवडते म्हणून लिहिते...
Joined 31 October 2018


शब्द कुणाला आवडेल या कारणाने नाही तर मला आवडते म्हणून लिहिते...
Joined 31 October 2018
27 JAN 2022 AT 21:18

*तो माझा होणार की नाही माहीत नाही पण मला फक्त त्याचीच व्हायचं आहे*❤️🌎💯🙈— % &

-


21 JAN 2022 AT 2:05

आयुष्य घेऊन कुणाचं तू पण सुखात नाही राहशील रडेल जेव्हा जेव्हा माझं मन तेव्हा तेव्हा तू पण रडशील

-


20 JAN 2022 AT 5:01

कितनी अजीब बात है ना
रात चली भी गई और हमे निंद भी नही आयी🖤🙃

-


20 JAN 2022 AT 4:08

इंतजार करते करते रात खत्म होगयी पर ना तू आया और ना ही तेरा msg/call आया

-


20 JAN 2022 AT 3:04

अक्सर हमारी राते सोते हुए नही बल्कि तुम्हारे खयालों में जागते हुए कटती है

-


17 JAN 2022 AT 0:19

एकदा तरी तू समज ना
माझ्या या वेड्या मनाचं एकदा तरी ऐक ना
जास्त तर काहीही नको ना मला
बस जे माझं आहे तेच पाहिजे मला
चुकल असेल काही तर माफ करून टाक ना
मला जे पाहिजे ते मला देऊन टाक ना
मला सवय लाऊन स्वतःची का तू अस वागतोय
मला प्रेम करायला लाऊन का तू आता द्वेष करायला लावतो

-


17 JAN 2022 AT 0:08

रात्र झोपिसाठी असते पण मी मात्र रात्री तुझा msg येईल म्हणून झोपत सुद्धा नाही🖤💯

-


17 JAN 2022 AT 0:08

हर बार खुदको गलत समझ कर तुझे सही समझा है हर बार तेरी हर गलती को नादानी समझा है तुझसे मोहोब्बत बेशुमार है ये बात तू जानता है और शायद इसीलिए हर बार मुझे इतना सताता है🖤💯🙂

-


16 JAN 2022 AT 0:15

Dear bala
तुमसे प्यार तो आज भी है
दिल को तुम्हारा इंतजार तो आज भी है
पता है के नही आओगे पर आकर मुझे गलत साबित करना भी तो तुम्हे ही है

-


22 NOV 2021 AT 16:30

हर बार खुदको रुला के
खुद ही खुद को संभाला है मैने
हर बार तेरी गलतियों को
नजरंदाज किया है मैने
पता नहीं क्या भूल हुई मुझसे
तुझे प्यार करने की या
तेरी हर गलती को नज़रंदाज़ करनेकी

-


Fetching Mitali Warthi Quotes