स्वतःची कुशी
दिवसभर चालती शंका-संशयांचे मेळ,
मन थकलेलं, डोळ्यांतुन ओघळती वेळ।
एकाकी विचारांचे चालतात सवे,
अनुत्तर प्रश्नांचे वादळच ठवे।
सांत्वन शोधताना प्रत्येकात मी,
हरवले अस्तित्व, हरवली ती मी।
ओळखीचे चेहरे, पण ओळख हरवली,
स्वतःशीच नाती नकळत विसरली।
सांडू लागले शब्द ओठांपलीकडे,
मनातले पाणी हळूच वाहते रडगडगडं।
डोक्यावर आकाश आणि छातीवर भार,
श्वास सुद्धा आता वाटतो उपकार।
तरी एक क्षण येतो, एक हळवा उजेड,
मनाच्या कुशीत सापडतो संवाद।
नाजूक, निरव, आणि निरपेक्ष सत्य,
की स्वतःच आहे आपली खरी शक्ति।
कधी न सांगितलेली, पण कधीही न हरलेली,
तीच स्वतःची साथ — न तुटलेली।
जिथे नकोसा वाटतो जगाचा स्पर्श,
तिथे स्वतःची कुशी देते थोडा श्वास।
झोपते मी आता, स्वतःच्या मिठीत,
डोळे मिटते आश्वासक शांततेत।
काही प्रश्न, काही व्यथा राहोत उद्या,
पण आजच्या रात्री... मी मीच असू दे फक्त माझ्या कुशीत।-
"म्हणींचं म्हणणं" या प्रतिनिधी काव्यसंग्रहात कविता प्रकाशि... read more
"Don't compare me with shadows of someone’s past,
माझ्या अस्तित्वाला दे थोडीशी जागा खास.
मी चुकते, पण मी वाईट नाही,
प्रेम करते म्हणून थोडी रागावते, मी पराई नाही!"
-
स्वतःशी मैत्री – आत्म्याचा मौन संवाद
शब्द थिजले होते, संवेदनेचे आरसे उसवले,
जिथे आत्मभानच हरवले होते, तिथेच मी उभं राहिले...
दैनंदिन झगड्यांच्या कोलाहलात हरवलेली मी,
कधीतरी गडद आरश्यात स्वतःच्या नजरेला भिडले…
त्या नजरेत – ना तक्रार, ना अपेक्षा,
फक्त एक प्रश्न – "तू कुठे आहेस गं?"
हळूहळू, कुठलाच आवाज न करता,
मी स्वतःशी संवाद साधू लागले...
"ओळख ग मला – मी तुझीच एक सावली,
तू जेव्हा स्वतःपासून पळतेस,
तेव्हा मीच तर मागे उभी राहते."
मनाच्या कोपऱ्यात धूसर स्वप्नांची राख कुरवळत,
मी आत्म्याच्या कुशीत शिरले – मौनात बोलणारी…
तिथं नात्यांचा आड नाही,
तिथं नाही दोष, ना तुलना,
फक्त एक निखळ, नि:स्वार्थ मैत्री –
स्वतःच्या अस्तित्वाशी.
आज मी कोणाचं "कोण" नाही,
पण स्वतःची "मी" आहे –
जिच्या डोळ्यात प्रश्नही आहेत, आणि
जवाबही स्वतःच शोधते आहे...-
शब्द हवे होते, पण मौन जपलं मी,
सांगायचं होतं, पण हसून टाळलं मी।
कळेल का कधी कुणाला, मन माझं बोलकं?
जवळ आलं कीही, का वाटतं अंतर खोलचं?
-
No Misunderstanding Please
कुत्र पाळा, मांजरपाळा, but don’t start the fight,
Words can be sharp, but not always right.
Feelings get hurt when we don’t understand,
So let’s hold each other’s heart, hand in hand.
Sometimes we say things we don’t really mean,
Behind every word, there’s more unseen.
Instead of arguing, let’s try to see,
What’s the pain or hope beneath the plea.
No matter how different our views may be,
Let’s choose love over enmity.
कुत्र पाळा, मांजरपाळा, but please don’t create,
Any misunderstanding — let’s communicate.
Because every bond is precious and true,
And misunderstanding breaks it too.
So listen, respect, and always care,
With love and kindness everywhere.
-
Dear Universe, I trust your way,
Guide my soul, come what may.
I’m ready to bloom, to heal, to grow-
With open arms, let your magic flow. ✨
-
"Positive Vibe Only"
I won’t dwell where shadows stay,
My light deserves a brighter way.
Not every wound deserves my cry,
Some are just lessons in disguise.
I am the calm in my own storm,
I reshape pain, I shift the norm.
No bitter words, no broken plea,
Just peace, just strength -just being me.
You can't dim a soul that glows,
Not with silence, not with lows.
I bloom where I am meant to be,
Rooted in hope - wild, fierce, and free.
So here I stand, no mask, no lie-
With dreams that never say goodbye.
I choose my joy, I choose what's mine-
A life of love, in my own shine.
✨ Positive Vibe Only... Always. ✨
-
"The Mirror Within"
I bowed so low to keep the peace,
But lost myself with each release.
Now I rise, not out of hate-
But to honor the soul I suffocate.
Love is kind, but not at cost
Of self-respect that's bruised or lost.
I choose my voice, my worth, my way-
And walk with pride, come what may.
-
भावनाओं की मेहंदी
भावनाएँ...
कभी मेहंदी जैसी रचती हातांवर,
तर कधी न सांगता मनातली ओल चटकन सुकून जाते।
कधी वाटतं,
तू एकदा तरी विचारेल,
"ठीक आहेस ना?"
पण नाही...
तुला तुझं ‘ego’ जास्त जवळचं वाटतं
आणि माझं मन तुटतं... आवाज न करता।
तुला वाटतं, हे सगळं drama आहे?
मग ऐक —
रोज तुझ्यासाठी शांत राहणं,
हेच तर माझं खरं नाटक आहे.
पण त्याला मी प्रेमाचं नाव दिलंय...
भावनाएँ वक्त से भी ज्यादा कीमती होती हैं,
समजणारा हवा, वापरणारा नाही।
रोज तुला समजून घेताना
मी स्वतःला हरवत गेलेय...
आता बस झालं!
प्रेम हवं तर माणूसही हवं —
जो भावना समजतो,
केवळ 'रिलेशनशिप स्टेटस' नाही,
तर साथ निभवतो!-
भावनांचा व्यापार इथे रोज चालतो
मनातलं खरं कुणाचंच राहत नाही
स्वप्नांवर पडलेला पडदा बाजूला कर
कारण इथे अश्रूंचाही भाव ठरतो काही...
-