24 NOV 2018 AT 19:11

तुझ्या msg ची वाट पाहणे

आता रोजचेच झाले आहे

त्या शिवाय झोपेनेही माझ्या

माझ्याशी वैर पत्करले आहे

- © मिलिंद आग्रे ✍️