दिव्य हा सोहळा..
सर्व वारकर्यांत भासे विठ्ठलाचे रूप
हर वारकर्यांत माझा विठु गवसला.
प्रत्त्येक वारकरी विठ्ठलमय झाहला..
जणू विठ्ठलाच्या भेटीस विठ्ठल चालला..
विठोबा रखुमाई नाद घुमला
हर वारकर्यांत माझा विठु गवसला..
माझा विठु गवसला..-
स्वार्थी लोक कधीच कोणावर
खर प्रेम करू शकत नाहीत..
लोक प्रेमामुळे नाही तर
स्वार्थमुळे एकत्र राहतात
-
स्त्री च्या चांगुलपणाची परीक्षा सासू झाल्यावर होते , आणि
पुरुष जावई झाल्यावर त्याचा स्वभावातील चांगुलपणाची परीक्षा होते ...-
अध्यात्माचा आश्रय
सद्गुरूंची कृपा
श्रीकृष्णाची साथ
मनुष्याला कधीच चुकीच्या
मार्गावर जाऊ देत नाही..
-
Krushna ,Krushna,
Yes maiya ?
Eating butter ?
No maiya ?
Telling lies ?
No maiya .
Open your mouth
Ha ha ha ..-
लेखक समाजातील घडामोडींना
त्यांच्या लेखणीत बंदिस्त करून
त्यांना योग्य शब्द स्वरूपात मांडतो..
त्यास शब्दरुपी न्याय देतो ..
अनेकांच्या भावनांना शब्दरूपात गुंफतो ..-
स्वार्थी व आत्मकेंद्री जीवन
आणि हरवलेली संवेदना
भावनेचे भांडवल, आणि
जबाबदारी घेण्याबाबत
उदासीनदा😥-
बिगबॉस घरासाखे वातावरण
कामाच्या ठिकाणी आपण अनुभवत असतो..
वेगवेगळ्या स्वभावाचे लोक,
प्रतिकुल वातावरण,राजकारण,
यात जो टिकतो तो विनर होतो..
फरक इतकाच की आपला boss
कधीच तारीफ करत नाही..😇-
आत्मविश्वास आणि स्वाभिमान हे दोन जीवनरूपी रथाचे चाक आहे ..दोन्ही पैकी एक जरी नसेल तर मनुष्य कोलमडून पडतो..
-