ऐक दुरून येई कानी
स्वर मंजुळ बासरीचे
जा ग राधे यमुनातीरी
डोळे शिणले बघ कान्हाचे
स्मिता 🖌️-
सबके अपने झुट है.
सबके अपने लगाव है .
सबका अपना हिसाब है .
फिर भी संलग्न कोई नहीं है .
आखिर सांस सजेगी बहेगी
अंतिम यही सबका सच है .-
तुला तु जुनी पुराणी वाटतं नाही का ?
विनाकारण गोष्टी माणसं असावीत
तुझ्या पाशी भिजत उशी असावी काय ?
वेगळे पणाला घाबरते काय ?
किमंत मोजायला मन
बुद्धी धजत नाही काय ?
कारणं तरी किती देणार
तुझ्या आतला शिव तुला
तांडवा साठी बोलवतोय
कळतं नाही काय ?
-
रूजें बीज अतंरी
जीवला काहुर भासे
रूपं मनाचे
श्वास जंगण्याचा
चाहुल ओजंळीला
आभाळाची
कृपा किमया
त्यांची प्रचिती
निर्गुण निराकार
समाधी जणु
अमोघ सावलीची ......
-
अनुमान लब्जं कम पड जाये
तु जा जाना बिना शर्त जी जाना
बुदं लेहर सागर असमान हर वक्त
बस हरी हर चल मेरा आजमा तु .
-
सृष्टी की धरोहर
स्त्री जो ना सरहाना
या ना परवा करे .
वो हर एक षंढ को
चलो बरबाद करे-
तीला जमेल तसं वापरायचं
षंढगिरी नपुसंक नासकी
रीत आली
चल गं काली
बनायची वेळ झाली .
-
नाही भेटलो जरी आपण ,
मनातल्या मनाला फसवणारं कसं ?
पावसात भिजताना दोघे रडु जरी
वेगवेगळे तरी मनात एकमेकांना
काढणारं कसं 🌊-