आठवण आईची
आई तुझ्या गोड आठवणी
सहज पुसता येणार नाही
तु गेलीस जरी मला सोडून
मला तसं जाता येणार नाही...
कवयित्री-मिनाक्षी नागराळे,वाशिम
- meenakshee
20 MAY 2018 AT 22:07
आठवण आईची
आई तुझ्या गोड आठवणी
सहज पुसता येणार नाही
तु गेलीस जरी मला सोडून
मला तसं जाता येणार नाही...
कवयित्री-मिनाक्षी नागराळे,वाशिम
- meenakshee