Meenakshee P Nagrale   (meenakshee)
21 Followers · 5 Following

mpnakshenagrake.blogspot.in
Joined 22 February 2018


mpnakshenagrake.blogspot.in
Joined 22 February 2018
12 APR 2024 AT 21:16

अठरा तास अभ्यास करून
जनक ठरले संविधानाचे
दीन-दलितांसाठी आयुष्य खर्चिले
बाबासाहेब झाले सा-या जनांचे...!!

---मिनाक्षी नागराळे

-


6 FEB 2024 AT 7:50

मुर्ख लोकं कधीही गैरसमज पेरून मैत्रीचं नातं
तोडून टाकतात आणि नंतर मनातल्या मनात पश्चात्ताप करत बसतात.
_____मिनाक्षी नागराळे वाशिम

-


5 FEB 2024 AT 10:11

बुरसटलेल्या विचारांची
जेंव्हा होईल राखरांगोळी
तेंव्हाच होईल क्रांती आणि
विधवांच्याही कुंकू दिसेल भाळी....
----मिनाक्षी पांडुरंग नागराळे

-


19 JAN 2024 AT 20:43

धर्मापेक्षा माणूसच मोठा असतो.
मिनाक्षी नागराळे

-


16 OCT 2023 AT 21:37

नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा
नऊ दिवस अनाथांची सेवा कर
नवनवीन शिकण्याची जिद्द ठेव
आणि यशाची शिखरे पार कर...
--+मिनाक्षी पांडुरंग नागराळे

-


16 OCT 2023 AT 21:36

नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा
नऊ दिवस अनाथांची सेवा कर
नवनवीन शिकण्याची जिद्द ठेव
आणि यशाची शिखरे पार कर...
--+मिनाक्षी पांडुरंग नागराळे

-


31 JAN 2022 AT 16:00

तिचा विरह
म्हणजे असंख्य वेदना
तिचं निष्पाप प्रेम म्हणजे
एक मानवी चेतना...!!
--- मिनाक्षी नागराळे वाशिम— % &

-


31 JAN 2022 AT 15:57

तिच्या कुशीत
जग विसरण्याची ताकद
अन स्वत: हरवून
बसण्याची शक्तीही...
---मिनाक्षी नागराळे वाशिम
— % &

-


21 JAN 2022 AT 10:16

शब्द माझ्या मनातले
मी काव्यातून मांडते
अन्यायाविरुद्ध आवाज
उठवत लेखणीतून भांडते...!!
--- मिनाक्षी नागराळे वाशिम

-


21 JAN 2022 AT 10:14

रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत
सदा हरवून जाते माझे मन
फुलासम नाजूक आहे मी
तेवढेच नाजुक माझे मन....!!
---मिनाक्षी नागराळे वाशिम

-


Fetching Meenakshee P Nagrale Quotes