हम टाकते रहे लम्हा दर लम्हा, हुए घंटे, दिन और यू बीत गए साल. ये हसते हुए चेहरे की झुरीयों के नीचे छुपाते रहे दर्द का हर आलम. फिर दरवाजें पे दस्तक दी बिछडने की, और तुम तब कह रहे हो की वक्त का कुछ पता ही नही चला?
तो अमृततुल्य चा तजेलदार चहा, आणि मी मूडी अशी nescoffee. तो उंच पर्वत धीट, आणि मी एक उनाड वारा. तो सूर्योदया चा उत्साह, आणि मी रात्री च लक्ख चांदणं. तो instagram चा ट्रेंडिंग रील, आणि मी पुस्तकांशी सोयरीक. तो असाच धुंद बेधुंद, आणि मी तशीच त्याच्या नशेत गुंग!