तुझे जाके जमाना हो गया ..
पर तेरी याद आज भी ताजा हैं.-
शाळा प्राँडक्शन
शाळा प्राडक्शन येणार्या काळात वेगवेगळ्या विषयांवर नवनविन" अहिराणी भाषेतील" गाणे , रँप साँग तयार करणार असुन ज्या महिला कलाकारांना काम करन्याची ईच्छा असेल तसेच आधीही काम केलेले असेल अशा सगळ्या ईच्छुकांनी आपले नविन विडीओ खालील वाँट्सअप नंबर सेंड करायचे आहे .
कलाकार नविन असेल व तीचा अभिनय उत्तम असेल अशा नविन चेहर्यांना संधी देण्यात येईल . पुरूष कलाकारांची निवड झालेली आहे .( कलाकार 14/15 वर्षापुढील पाहीजे )
शुभम वाल्डे . मुकुंद केदारसर
8830673009. 7744061118.
ईश्वर वाल्डे
9545247712
आकाश ठाकुर 8600336718-
क्या लिखु तेरी बेवफाई पे.....
किसी और को मोहब्बत से ..नफरत हो जायेगी-
आई , आज आखाजी डोळ्यातच दाटली गं... माझा......
माहेरची स्वपन डोळ्यात साटली गं.. माझा....
किती हुरहुर मला तुला पुन्हा भेटायची
पुन्हा लहानगी व्होऊन तुझा खुशीत झोपायची
बाबा , ताई ,भाऊ सगळेच बघताये वाट.
कोरोना अडवून बसलाय ना माझी वाट.....
शरीर येथे मन माञ तुझाच भोवती फिरतेये.
मनाचा ठाव मनाने घेवून मी माझीच .. !झुरतेये.
सासर आणी माहेर यातील आता कळतयं अंतर ...
तु तिकडे , मी ईकडे ,कोणाला कोणाचे किती ते अंतर ....
एक - एक क्षण डोळ्यासमोरून फिरून जातोये..
मला पुन्हा भूतकाळात घेवून छळून पाहतोये..
आठवतेये आई तु पुरवलेले सर्वच हट्ट.....
भावनांचा काहुर पेटलाय ....मन करावे लागतेय घट्ट .
आई तुला भेटन्याची मनी मोठी खंत ग.....
तुला भेटल्यावर मी पुर्वीचीच व्होईल श्रीमंत...ग...!!!!
प्रा. मयुर वाल्डे. 📲 8788507908-
तुम जरूरी नही हो आज.......
बस... बिना मिलावट वाली हवा .....जरूरत है...... दुनियाँ के लिए.-