Mayur Sarode   (मU₹)
283 Followers · 311 Following

sarodemayur05@gmail.com
Joined 2 October 2020


sarodemayur05@gmail.com
Joined 2 October 2020
24 JAN 2022 AT 10:51

इस संसार में सबको अपने ज्ञान का अहंकार है,परंतु किसी को अपने अहंकार का ज्ञान नहीं...!!

-


22 JAN 2022 AT 20:51

माणसाने आत्ता पर्यंत लावलेल्या सगळ्या शोधांपैकी सगळ्या वाईट शोध पैश्याचा आहे..
परंतु माणसाच्या स्वभावाची विश्वसनीय चाचणी करण्याचे एकमेव साहित्य देखील तेच आहे...!!

-


22 JAN 2022 AT 20:47

भलेही तोल सांभाळता नाही आला तरी चालेल पण तोंड सांभाळता आल पाहिजे...!!

-


22 JAN 2022 AT 19:57

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पाय घसरला तरी चालेल पण चीभ मात्र कधीच घसरली नाही पाहिजे...!!

-


15 OCT 2021 AT 22:34

गद्दार की नियत और तवायफ़ की वफ़ा कभी एक नहीं होती...!!

-


4 JAN 2022 AT 12:32

कोई तजुर्बेकार बताएगा कि जब दिल टूटता है
तो, "टन्न" की आवाज आती है या "टक्क" की
🤔🤔

-


4 JAN 2022 AT 12:20

थोडा वेळ काढत चला स्वतःला भेटण्यासाठी, स्वतःशी बोलण्यासाठी, स्वतःला प्रश्न विचारून उत्तर मिळवण्यासाठी, स्वतःच्या आवडी निवडी जपण्यासाठी...!!

-


4 JAN 2022 AT 11:11

मनगटात किती ताकद आहे यापेक्षा मन घट्ट करून किती सहन करतो याला महत्व आहे...!!

-


4 JAN 2022 AT 11:06

आजचा हा last चहा यानंतर मी पुन्हा कधीच चहा पिणार नाही असं म्हणल्यावर चहाच्या कपाने असं रिॲक्ट केलं...!!

-


30 DEC 2021 AT 13:21

ना छेड़ो हमें हम सताये हुए है
बहुत जख्म इस दिल पे खाये हुए है...!!

-


Fetching Mayur Sarode Quotes