28 JUN 2018 AT 7:41

आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे
तसे काही वेगळे नसतात..
ढोर मरेल..अन् आपलं पोट भरेल..म्हणत जगणारे..
बगळयांच्या वेषातील खरे ते कावळे असतात..
- मनोज स्वर्गे.

- Manu