कोणतीही गोष्ट आयुष्याचा
डाग नसते.
प्रत्येक गोष्ट आयुष्याचा
एक भाग असते.
कल्पनांमुळे आयुष्यात
जाग असते.
कल्पनांशिवाय जगणे
महाग असते.-
तुम मेरे चाँद हो,
अब अँधेरे रोशन ही रोशन है।
तुम मेरे गुल हो,
अब ये जीवन गुलशन ही गुलशन है।
साँसों में घुल गई हैं खुश्बू तुम्हारी,
तो हर साँस मेरी मधुबन ही मधुबन है।
तुम बस गए हो मन में,
आँखें मेरी अब दर्पन ही दर्पन है।-
जिंदगी कभी अधूरी या पूरी नहीं होती,
वो तो केवल जरूरी होती हैं।
जो बात जुबाँ से नहीं, आँखों से बयां हो,
वो बात अक्सर बड़ी गहरी होती है।-
सारं काही निसटलं,
तरी आयुष्य उरतं.
आणि मग तेच आपल्याला,
कारण म्हणून पुरतं.
बरंचसं ठरवून काही जमवलेलं नसतं,
पण ते मात्र ठरवून विखुरतं.-
एक असते नशीबाची ईच्छा,
एक असते परमेश्वराची ईच्छा,
पण सर्वात महत्वाची असते,
धैर्याने आयुष्यात पूढे जात राहण्याची ईच्छा.-
एक असते मनाची ईच्छा,
एक असते परमेश्वराची ईच्छा,
पण सर्वात महत्वाची असते,
धैर्याने आयुष्यात पूढे जात राहण्याची ईच्छा.-
अपने जीवन के सूत्रधार बनो।
जमाना सुनने समझने के लिए नहीं,
बल्की बोलने के लिए है।
इसलिए तुम तुम्हारे मन की सुनो।-