Manisha Ghodke  
0 Followers · 2 Following

Joined 25 April 2024


Joined 25 April 2024
29 APR AT 22:49

आयुष्याची क्षणचित्रे
हुबेहूब रेखाटतोस....
काय म्हणावी किमया तुझी!!!
मनाला किती भुरळ पाडतोस....
-- मनोमनी

-


29 APR AT 21:12

वार्धक्याचे दान
देतोसच का रे देवा ???
ना मानपान , सन्मान
फक्त जगण्याचा अपमान ........
©®मनोमनी

-


29 APR AT 21:10

वार्धक्याचे दान
देतोसच का रे देवा ???
ना मानपान , सन्मान
फक्त जगण्याचा अपमान ........
©®मनोमनी

-


27 APR AT 18:15

उगाच होत नाहीत
काही गाठीभेटी
पूर्वजन्माचं गाठोडं
घेऊन येतात पाठी
©®मनोमनी

-


25 APR AT 18:49

वाऱ्याची हळुवार साद
मनावर फक्त तुझेच पडसाद
मागे सारिती दुःखाचे अवसाद
वाट पाहिती डोळा तव प्रतिसाद
©®मनोमनी

-


Seems Manisha Ghodke has not written any more Quotes.

Explore More Writers