Manasi Patil   (मानसी)
14 Followers · 5 Following

My quotes are not related to my life...... student, Mumbai
Joined 10 October 2019


My quotes are not related to my life...... student, Mumbai
Joined 10 October 2019
13 JAN AT 22:01

एक मित्र हवाचं ना ???
एकांतात बोलायला…
हातात हात धरायला…
काळजात सामावून…
काळजी करणार …
एक मित्र हवाच ना ??
भुख नसली तरी मायेने…
एक घास भरवणारा …
मन लागत नसल तरी …
खूप हसवणारा …
एक मित्र हवाच ना ??
बाहेर च्या जगातले खेळ …
समजवून सांगणारा …
रस्त्याने. चालताना …
हात पकडणारा …
एक मित्र हवाच ना??
रडताना घट्ठ मिठी …
मारून मनावरचे ओझे …
हलके करणार …
आकाशात कितीही काळे …
ढग येऊ दे …
पावसात कितीही स्वप्न भिजूदे …
काहीही झाल तरी कायम …
मी सोबत आहे …
असा बोलणार एक मित्र हवाच ना ??

-


28 APR 2024 AT 14:26

Agar koi puche mujse ki pyar kya hai toh yahi kahungi…..


Ki pyar wo hai jo ulaj ne ke baad bhi sulaj sake

Pyar wo hai jiske samne tum koi harkat karnse se na sharmayo

Pyar wo hai jise tum apne sare raaz khulke bata sako

Pyaar wo hai jo tumne uljhne se pehele teri ankhomain uljhe

Pyaar wo hai jo tuhmara saath koi bhi mod pe na chhode

Pyaar wo hai jo tuhme roke bhi hasade

Pyaar wo hai jisko teri jism ki na toh tere dil ki chahat ho

Pyaar toh bass wo hai jo do raaton ka nahi saat janmoka safar ho


-Manasi




-


9 APR 2024 AT 3:00

गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदेला
गुढीपाडवा साजरा करू
चैत्रपालवी संगे त्या
वसंत ऋतुच स्वागत करू

गोडधोड नैवद्या सोबत त्या
कडुनिंब खाऊनी आरोग्य सुधारू
सोबत साखरेच्या हारासंग
गुढीपूजनाची तयारी करू

सूर्याच्या किरणांनी आपल्या
गुढीला या नटवू सजवू
सोबत सुंदर हे रेशीम वस्त्र
तिला आपण नेसवू

मराठी परंपरा जपत
गुढीचे आशिर्वाद घेऊ
आपल्या आयुष्याची गुढी
उंचच उंच नेऊ

सर्वगुणसंपन्न अशी ही
गुढी आपण उभारू
आनंद अन् हर्ष उल्हासात
मराठी नववर्षाचं स्वागत करु

- मानसी




-


7 MAR 2024 AT 23:57

एक दिवस तर साजरा कर
स्वतःच्या अस्तित्वाच्या तू
घेऊन उंच उंच भरारी
रोशन कर दुनिया सारी
फिरून पाहू नकोस माघारी तू स्थान
आहे शक्ती भारी
तूच आहेस सबला नारी
जन्मा येण्या च कारण तू
नेत्यांमधील गुंफण तू
आजच्या जगाची प्रगती तू
प्रयत्नान लाभलेली उन्नती तू
Happy women’s day

- मानसी


-


7 MAR 2024 AT 15:29

स्वामिनी तू आहेस
मर्दिनी तू आहेस
आई तू आहेस
जगतजणीनी तू आहेस
सावलीची तू छाया
माऊलीची तू माया
पृथ्वीची तू काया
तुझविनसारे जाईल वाया
जगाचा आधार तू
सुखाची चाहूल तू
विजयी प्रेरणा तू
आशेचे किरण तू
मानवजातीचा उगम तू
जीवनाचा अध्याय तू
वंदिले पाहिजे तुला सर्वांनी
दोह्नी कर जोडूनी….

Happy women’s day❤️

- मानसी



-


9 JAN 2022 AT 21:58

वेळ देणं नाही
तर वेळ काढणं
याला प्रेम म्हणतात

सुखात नाही तर
दुःखात साथ देणं
याला प्रेम म्हणतात

आसू देणं नाही
तर आसू पुसन
याला प्रेम म्हणतात

वाट बघू देणं नाही
तर वाट बघू न देणं
याला प्रेम म्हणतात

-


14 NOV 2021 AT 8:46

कधी कधी असं वाटतं,
की का मोठे झालो आपण,
म्हणतात ना रम्य ते बालपण हेच खरं आहे,
किती छान होतं ते सगळं बालपणीच,
ना कसली चिंता, ना कसली भीती,
ना अभ्यासाचे दडपण, ना शाळेत जायची काळजी
दिवसभर खेळायच, बाहेर हिंडायच,
मज्जा करायची, खायचं, प्यायच, झोपायच,
जगायचे राहून गेले ही कधीही नको खंत,
बालपण मनोसक्त जगा इतकंच सांगणं,
लहानपण दे ग देवा हेच आता मागणं..

-


8 OCT 2021 AT 19:04

आपल्या स्वप्नांना स्वप्न
म्हणून पूर्ण करू नका
त्यांना जिद्द बनवा
तेव्हा ते पूर्ण होतीलच

-


6 OCT 2021 AT 0:05

सुरू करा

सुरू करा आत्ताच..
सुरू करा जिथे तुम्ही सध्या आहात..

सुरू करा थरथरत्या हाताने..
सुरू करा भीतीने..

सुरू करा दुःखानी
सुरू करा भरपूर प्रश्नांनी..

सुरू करा कापत्या ओठांनी..
पण सुरू करा थांबू नका..

सुरू करा आणि शोधा..
तुमचं ध्येय तुमची वाट बघताय..

फक्त सुरू करा....

-


5 OCT 2021 AT 23:32

काही लोकांच्या विचारांवर
इतकं हसायला येत की,
स्वतः वाईट वागुण
दुसऱ्यांना शहाणपणा शिकवतात 😂

-


Fetching Manasi Patil Quotes