Manasi Bhide   (मानसी)
3 Followers · 8 Following

Amateur blogger, Love to express myself through my writing and quotes
Joined 31 January 2020


Amateur blogger, Love to express myself through my writing and quotes
Joined 31 January 2020
9 JUN 2022 AT 13:19

प्रत्येकाचा वेगळा प्रवास
ज्याचा त्याच्यासाठी खास
प्रत्येकाचे वेगळे रस्ते
सारे जणू तिथले फिरस्ते
गंतव्यापर्यंत जाताना भेटतात माणसं अनेक
काही असती खूप काळ,काही सोडतात सोबत मध्येच
सोबत सुटली तरी कायम राहतात काही पाऊलखुणा
सतत आठवण्यासाठी...ह्रदयात साठवण्यासाठी..
— % &

-


8 MAR 2022 AT 16:43

A woman isn't someone
To take granted for
But someone
To be listened,paid attention and considered.— % &

-


8 MAR 2022 AT 16:06

आई,ताई,पत्नी,तिची रूपे कितीतरी
कधी वज्राहुनी कठीण,कधी मऊ मेणापरि
वागली कधी कठोर तरी
अपार माया अंतरी
मेहनतीने,कष्टांनी सुख पेरते घरीदारी
आनंदाच्या,उत्साहाच्या बरसतात सर्वत्र सरी
खळाळतं हास्य तिचं,जपलं जावं चिरंतन
हुशारीला तिच्या,आत्मविश्वासाचं,मानाचं मिळावं कोंदण!!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🤩❤️

— % &

-


8 MAR 2022 AT 15:19

'ती' बदललीये
अधिक खंबीर झालीये
नेतृत्व करू लागलीये
नकोशी बंधनं झुगारून,प्रगतीची शिखरं चढू लागलीये
जरी मिळत असलं यश,मानसन्मान
तिला असते चार प्रेमाच्या शब्दांची,आपल्या माणसांच्या कौतुकाची तहान
बाहेरच्या जगातली यशस्विनी,जरी तिथे सगळं असलं तिच्या अंकित,
प्रेमात,कुटुंबासाठी मात्र ती असते पूर्णपणे समर्पित
तुम्हीही थोडं बदला स्वतःला
बरोबरीचा दर्जा सहजपणे द्या तिला
आनंदाने जपा तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला,आत्मसन्मानाला
जरा निरखा मग तिचा आत्मविश्वासाने झळाळणारा चेहरा
कळेल तुमचा तुम्हालाच महिलादिनाचा अर्थ खरा...
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा❤️❤️


— % &

-


3 FEB 2022 AT 19:33

एक चंद्र
हळुवार रात्र
शांत प्रहराचं सप्तक मंद्र
एक चंद्र
शीतल प्रकाश
प्रेमाने भारलेलं निळंशार आकाश
एक चंद्र
सौम्य,हळुवारसा
तुझ्या माझ्या नात्याचा जणू तो आरसा


— % &

-


2 FEB 2022 AT 13:04

The more I think about you
I get engrossed in the different world
The world of love,care,fantacy
The world of travel,dreams and going crazy
The more I think about you
I find more and more moments to be cherished
With you,life feels so embellished— % &

-


21 JAN 2022 AT 23:25

That tiny balloon
Flying high in the sky
Makes me think
If I could fly
That tiny balloon
Sweetest childhood memory
Makes me feel if i would be a fairy

-


19 JAN 2022 AT 23:06

On some days,life is like cold tea
Nothing special I can see
On some days,life is like piping hot food
Full of energy,pleasant in mood
On some days,life is like soothing music
Calm,composed and hypnotic

-


14 JAN 2022 AT 14:39

त्या कोवळया कळीचे
आज फूल झाले
पहाटेला गोडसे एक स्वप्न
तरूवर उमलले
त्या फुलाचा गंध मोहक दूरदूरवर पसरला
आणि माझ्या प्रिय सखीला साद घालू लागला
गोजिरे ते रूप फुलाचे नेत्रांस सदा सुखावते
जणू गोंडस बाळ ते गाली गोड हासते
रात्र होता मात्र वेळ होते निरोपाची
सुगंधाची उधळण करूनी दिनभर,
फूल मिटते अलगद,
नव्या दिवशी नव्या रूपी उमलण्यासाठी

-


14 JAN 2022 AT 11:48

Lost and found
Game of life
Moments get lost
We try to find
Chase never stops
Still, happiness gets lost

-


Fetching Manasi Bhide Quotes