अंतरीचे वात्सल्य कसे मांडू शब्दात.....
अनुभवाचा धडा कसा गिरवू शब्दात...
ऊब त्यांच्या प्रेमाची कशी दाखवू शब्दांत...
स्पर्श त्यांच्या मायेचा कसा लिहू शब्दांत....
भाव त्यांच्या मनीचे कसे रचू शब्दांत....
हाक त्यांच्या काळजाची कशी ऐकू शब्दांत...
नजर त्यांच्या प्रेमाची कशी वाचू शब्दांत...
फुंकर त्याच्या स्पंदनांची कशी सांगू शब्दांत...
वात्सल्यांची व्याख्या त्याची कशी टिपू शब्दांत...
छबी त्यांच्या वात्सल्यांची फक्त माझ्या अंतरात...
Miss u mama.....😭-
आसवांनी.......
नयनांचे तोडून कुंपण
क्षणांत ती काळी रात्र भिजली
ओला झाला आठवणींचा तो प्रत्तेक कोपरा.
क्षणात सारे विरले .
हरवला तो मायेचा स्पर्श,
हरवली प्रेमाची सावली.
बघूनी त्याच्या वरचे हे प्रेम
रात्र ही क्षणांत भिजली........
-
परतीकडे पाऊल टाकायला हवं...
आता निघायला हवं..
वर्तमानाकडे पाट फिरवून
भविष्याच्या वाटेवर निघायला हवं..
आयुष्याला इथच सोडायला हवं..
काळाला थांब म्हणून सांगायला हवं..
आता निघायला हवं...
ज्याच्यामुळे इथवर जगले
त्या श्वासाचा ही निरोप घ्यायला हवं..
आभार श्वासाचे ही मानायला हवं..
आता निघायला हवं...
खुप झाल जगण,वेळ आली निघायची,
जगण्याला ही आलिंगन करायला हवं..
आता निघायला हवं....
पुढच्या वाटेला लागायला हवं......
-
खुद से पहले तुम्हारे बारे मे सोचा
क्या गलत मैने किया।
मैने अपने सुख दुःख,
हर छोटी छोटी बातें तुम्हारे साथ बाँटी,
क्या गलत मैने किया।
तुम्हारी हर तकलीफ मे तुम्हारे साथ खडी रही,
क्या गलत मैने किया।
तुम्हे बेइंतहा चाहा, चाहती हूँ,और चाहती रहूंगी,
क्या गलत मैने किया।-
और ना बदले है जज्बात,
लेकिन बदले हो तुम,
बदल गयी हर बात।
मै तो जैसे की वैसी ही हूँ,
बस...बदला है नजरीयाँ तुम्हारा।
-
जब एक का दुसरे पर से विश्वास कम होने लगता है,तब रिश्ता कमजोर पडता है।
जब अहमियत कम होने लगती है
तब रिश्ता कमजोर पडता है।
जब गलतीयों पर बात करके,
नाराजगी बढ़ जाती है,
तब रिश्ता कमजोर पडता है
-
तुम पुछते हो, गुम सुम सी क्यूं हो,😒
क्या बताऊँ मेरी खामोशी के बारे में?
खैर, छोडो तुम कभी समझोगे नही.😑
उल्टा मुझे ही गलत समझोगे।😔-