जेव्हा कोणीच नसतं तेव्हा तूच असतो सोबतीला
सुखात कमी येतोस पण दुःखात शेवटपर्यंत असतोस
जोवर तु आहेस तोवर आनंद, समाधान, उर्जा आणि शक्ती सर्वच आहे
कारण तु माझं मन आहेस.....
-
पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी
भगवंताला आईचं मुल व्हावं लागलं
कधी कृष्ण तर कधी राम होऊन.
-
भगवान कृष्ण ने कहा था कि मैं कलियुग में शांति स्थापित करने के लिए आऊंगा। तदनुसार, भगवान कृष्ण के अवतार के बाद, भगवान बुद्ध के अवतार में, वे शांति के दूत बन गए और शांति का संदेश दिया। जैसे-जैसे युग बदले, वैसे-वैसे भगवान के अवतार हुए।
भगवान कृष्ण ने कलियुग की शुरुआत के लिए शांति की नींव रखने के लिए अवतार लिया और कलियुग में भगवान बुद्ध शांति के सूत्रधार बन गए।-
शांती प्रस्थापित करण्यासाठी मी कलियुगात येईल असे भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले होते.
त्यानुसार श्रीहरी यांच्या श्रीकृष्ण अवतारानंतर भगवान बुद्ध या अवतारात त्यांनी शांती दूत बनून शांतीचा संदेश दिला.
जसं युग बदलत गेले तसे भगवंताचे अवतार काळानुरूप आणि गरजेनुसार स्वरुप बदलत गेले.
जसे की सृष्टीच्या निर्मितीचा काळ तेव्हा मत्स्य, कुर्म हे अवतार.
असूरांचा वध करण्यासाठी असूरी शक्तींचा सामना करण्यासाठी वराह, नृसिंह अवतार.
कलियुगाच्या सुरुवातीसाठी शांततेचा पाया रोवण्यासाठी श्रीकृष्ण अवतार आणि कलियुगात शांतीचे प्रसारक भगवान बुद्ध बनून आले.-
दो कदम पिछे भले डर से,
पर अगला वार याद रखने के लिये जिंदा रहोगे तब ना।-
सुबह की सुनहरी किरणें
जैसे मैया का प्यार ।।
दोपहर कि तपती किरणें
जैसे बाबा का अनुशासन ।।
शाम की लालीवाली किरणें
दादा दादी का लाड -प्यार जैसा होता है ।।-
उगवत्या सुर्याची सोनेरी किरणे
जणू आईचे वात्सल्य ।।
कडक उन्हातील सुर्याची किरणे
जशी वडीलांची शिस्त ।।
मावळत्या सूर्याची तांबुस किरणे
म्हणजे आजी आजोबांची माया ।।-