Mahesh Karnewar   (- महेश कर्णेवार)
306 Followers · 2 Following

- कवि , लेखक....

" मनातल्या भावना शब्दात बांधून
बोलक करण्याचा प्रयत्न करतो "
Joined 11 July 2020


- कवि , लेखक....

" मनातल्या भावना शब्दात बांधून
बोलक करण्याचा प्रयत्न करतो "
Joined 11 July 2020
22 DEC 2024 AT 16:58

कधी माझ्यातला मी शोधताना
अदृश्य होतो मीच जनू माझ्यात,

दिसते तिथे विचारांचे डोंगर अनं
शब्दांच्याच वाटा विरळ फक्त तो एकांत,

नव्हती हसण्याची तमा अनं आनंदाची
जान होत फक्त ऐकन बोलणं मात्र शांत ,

जगणं म्हणजे
दिस लोटणं हेच गोंदण इथं कापाळात ,

भाग्याची ती रेषा कसली
इथं अबोल दुःखाची माहितीच प्रख्यात ,


- महेश (@bolke_man)

-


20 DEC 2024 AT 16:06

एकांतातल एकटेपण कस जगायच असतं
मनमोकळ्या मनाने,
आठवांयचे नसतांत पुन्हा-पुन्हा
तेच ते दुःखाचे सुखांचे तराणे,
आठवणी विसरून जाव्या
जस फुल पडतं फांदीवरून हसत-हसत।

जन्माची साथ घेवुन येत नाही कोणी सोबत ?

-


11 DEC 2024 AT 0:59

आयुष्यात खूप काही
मिळालं नाही तरी चालेल,
पण हक्काची सोबत मात्र मिळायला हवी..

अशी एखादी तरी व्यक्ती
असायला हवी, जिला आपण हक्काने
"थांब" म्हणू शकू !

-


3 DEC 2024 AT 16:22

या जगण्याला अर्थ हवा
शोधतो हर्ष उल्हासी पर्व नवा,
किरीनांचे क्षितीज नवे
पक्षांचे येवो लक्ष थवे
शब्दांचे होवो गित नवे,

शब्दांचे होवो गित नवे

-


28 NOV 2024 AT 16:18

कुणी कुणाच्या आयुष्यातून सहज निघूनी जाते नकळत

कुणी उरते तुझ्यासारखे, कवितांमध्ये ?

-


17 NOV 2024 AT 22:16

अलविदा।

मेरे जीवन की सबसे बडी त्रासदी हैं
किसी को अलविदा कहेना।
किसी को जातें समय उसकी नज़र से
नज़र मिलाना ।

-


9 NOV 2024 AT 12:32

प्रिय मन,

बहुत जरूरी है पत्थर हो जाना

कितने भी खूबसूरत हों फूलों का मुरझान तय होता है !

-


5 NOV 2024 AT 9:48

मुद्दतों खुद की कुछ ख़बर न लगे,
कोई अच्छा भी इस क़दर न लगे।

मैं जिसे दिल से प्यार करता हूँ,
चाहता हूँ उसे ख़बर न लगे।

रास्ते में बहुत अंधेरा है,
डर है मुझको के तुझको डर न लगे।

बस तुझे उस नज़र से देखा है,
जिस नज़र से तुझे नज़र न लगे।

-


28 OCT 2024 AT 0:19

नको तिथे व्यक्त होतं
हव तिथ का स्तब्धं होतं
नजानो मना मधे माझ्या अस काय रे घडतं

सांगायचे आहे मणातले ऊन सावल्यांचे खेळ।
ऐकायला नाही कुणाकडे ही क्षण भर वेळ।
आपले वाटतात मणाला सगळेच पण बसत
नाही मणाला मणाचा मेळ।

-


25 OCT 2024 AT 17:31

आयुष्यातले खरे रंग!

कधी चित्रासारखे 'रंग' आयुष्यात भरता येतात का?
हा प्रश्न माझ्या मनाला नेहमी पडलेला असतो!
परंतू खरं तर चित्र बनवताना बिघडल किंवा चुकिच्या ठिकानी चुकीचा रंग भरला तर चित्र पुन्हा बनवता येतं,रंगवता येत पन आयुष्याचं अस होतं नाही.
आयुष्य रंगवायच काम आपण स्वता तर करतोच परंतू त्यात वेगळे आणि आयुष्याला साजेसे रंग भरण्याचे काम जर कोनी करते ते म्हणजे अपल्या आयुष्यात येणारे ,काही व्यक्ती ,मित्र , किंव्हा सहज भेटलेले 'हितचिंतक' अशे अनेक व्यक्ती अपल्या आयुष्यात येताय आणि जातात आणि आपन त्यांच्या सहवासात आल्या मुळे त्यांनी जे काही आपल्या आयुष्यात रंग भरायच किंव्हा त्यांचे रंग 'दाखवायच' काम केलेल असतं त्यांचा सुद्धा प्रभाव पडल्याच अपल्याला दिसुन परंतू ते रंग फार काळ आपल आयुष्य रंगवून ठेवू शकत नाही हे सुधा तितकचं खरं आपल्याला हे जाणवत सुद्धा काही काळातच त्यांचे रंग धुसर होतात फिके पडतात त्यांच्या प्रमानेच. परंतू आपल्या खरया आयुष्यात रंग भरण्याच काम फक्त आणि फक्त आपलेच करतात.
"फुलपाखरा" प्रमाणे स्वताचे रंग निस्वार्थ मनाणे अलगद हातावर ठेवून जातात."
त्यात असतात काही निस्वार्थी मित्र -मैंत्रिनी आणि आपले भावंड व मह्त्वाचे म्हणजे आपले आई-वडिल या लोकांनी आपल्या आयुष्याचे रंग खरे अर्थांने भरलेले असतात व आपल आयुष्य रंगतदार बनवलेलं असतं !
त्यांच्या शिवाय आपलं आयुष्य म्हणजे 'बेरंगचं '...!

-


Fetching Mahesh Karnewar Quotes