14 AUG 2019 AT 11:30

"आजी तुझ्यावर आज
कविता कशी करु ?
पेन उचलताच मी
माझे शब्दच लागले विरु ...

"आजी तुझे गुण-गान कसे गाऊ
लहान तोंडी मोठा घास तरि कसा घेऊ...

- © म.ग.गोरे