'सत्ता' हे साध्य,
आणि
'पक्ष' हे साधन असलं पाहिजे,
-
जगणं काय आहे ?
यापुढे सुखादुःखाचा डोंगर "गौण" आहे..
काळ आणि माणूस बदलत चाललाय...
आयुष्य...."मौन" आहे..!
✍️©®-शाब्दिक करार.-
___आहे तु सर्व काही____
हो आहे तु आई,बहीण,पत्नी,प्रियसी, आजी.
हो तु आहे सर्व काही
फक्त लग्नात तेव्हडं मानपान आणि हुंड्याच बघायला हवं तु
बाकी आहे तु सर्व काही...
फक्त घरकाम आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तुझी असेल
बाकी आहे तु सर्व काही...
रस्त्याने जाताना तु कधी आम्हाला ओव्हरटेक नाही केलं पाहिजे
कारण आमचं पुरूषत्व तेव्हा जागं होतं...
बाकी आहे तु सर्व काही...
फक्त सार्वजनिक ठिकाणी तु कोणता ड्रेस घालावा, कोणाशी बोलावं, कसं वागावं फक्त एव्हढच आम्ही ठरवू
बाकी आहे तु सर्व काही...
तु दुर्गा आहे तु लक्ष्मी आहे...
तरी तु तुझंच दर्शन गाभाऱ्यातून नाही घ्याचं
यामुळं विटाळ होतो ग तुझाच तुला
फक्त एव्हढच
बाकी आहे तु सर्व काही....
एव्हढच तु आमच्या साठी करावं...
मग नवरात्री, वूमन डे करू की आम्ही थाटात तुझा साजरा..
अगदी स्टेटस ठेऊन..
बाकी आहे तु सर्व काही...
#तुझा...
#बाप_भाऊ_पती_प्रियकर आणि बरंच काही....
✍ महेश ग. गोरे.-
आपल्या प्रभागात खुप कामे केली म्हणुन लोक तुम्हाला निवडून देतील, हा केवळ गैरसमज आहे.
तुमचा जनसंपर्क, तुमचा स्वभाव आणि महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी योग्य पक्षाची निवड ह्या सर्व गोष्टी तुमचं राजकिय भविष्य ठरवतात....
-महेश गोरे सर (राजकिय अभ्यासक)
(संचालक गोरे भाषणकला प्रशिक्षण.)
-
◆तुमच्यासमोर जर तीन निवडणुका असतील तर कधीही मोठया निवडणूकीचा अगोदर विचार करा. कारण त्यात पडलो तरी बाकी दोन निवडणुका आपल्याकडे ऑप्शन म्हणून असतात. परंतु पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यावर आपण निवडणूक हरलो तर मात्र मोठी निवडणुक हा ऑप्शन आपल्यासाठी जिंकणं फार कठीण होऊन जातं....
-म. गोरे सर
(राजकीय विश्लेषक गोरे अकॅडमी)
-7821004633
-
◆राजकारणात प्रचार करत असताना लोकांना आपुलकी वाटेल अशा स्वरूपाचा प्रचार असावा...
◆मी तुमच्यातलाच एक आहे, ही मानसिकता तुमच्या मध्ये तयार व्हायला हवी...
◆ उदाहरण -नरेंद्र मोदी ( प्रचाराच्या वेळी चहा विकणे या ब्रँड चा वापर कॉमन मॅनशी नाळ जोडण्यासाठी केला)
-म. गोरे सर
(राजकीय विश्लेषक गोरे अकॅडमी)
-7821004633-
भाषण का करायचे आहे हे अगोदर ठरवा? त्या विषयाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. भाषणाचा भाषणाची मांडणी व्यवस्थित मुद्दे काढून करा. भाषण कधीच पाठ करू नका, ते समजून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला विषय आपल्या भाषेत मांडता येतो. अगोदर त्याचा भरपूर वेळा सराव करा, सध्याच्या काळामध्ये कुठलाही एक विषय घेऊन त्यावर तुम्ही दहा मिनिटे बोलण्याचा प्रयत्न करा. आणि त्याची तयारी करत राहा...
{गोरे भाषणकला व राजकीय विश्लेषण प्रशिक्षण वर्ग} 7821004633-
तु दुर्गा आहे
तु लक्ष्मी आहे...
तरी तु तुझंच दर्शन
गाभाऱ्यातून नाही घ्याचं
यामुळं विटाळ होतो ग तुझाच तुला
फक्त एव्हढच
बाकी आहे तु सर्व काही....-