तरुण वयात काम करून
मालमत्ता उभ्या करा...
जेव्हा तुम्ही उतारवयात जाल
तेव्हा तुमच्या मालमत्ता
तुम्हाला कमाई चे मार्ग
निर्माण करून देईल...!-
संपत्ती कुणाला दिसत नाही
बँक बॅलन्स, शेअर्स आणि
मूचुअल फंड गुंतवणूक
कर्जे लगेच दिसतात
लक्झरी कार, मोठे घर महागड्या
आणि ब्रंडेड वस्तू
-
"टर्म इन्शुरन्सचा प्रिमियम म्हणजे पैश्याची नासाडी आहे" असे तो बोलत होता....पण जेव्हा मी त्याला त्याच्या कार चा प्रीमियम विचारला तर त्याचा ऊर अभिमानाने भरुन आला "फक्त ६२००० रुपयात Zero Depreciation Cover आहे" म्हणाला....!
-
श्रीमंत अजून श्रीमंत होत जातात
गरिबा सारखा पैसा खर्च करून...
गरीब अजून गरीब होत जातात
श्रीमंता सारखा पैसा खर्च करून...
समजले नाही....
परत एकदा वाचा...👍-
मार्केट मध्ये नव्याने आलेले म्युच्युअल फंड गुंतवणूकदार फक्त जास्तीत जास्त रिटर्न्स वर फोकस करतात.
तर अनुभवी गुंतवणूकदार स्वतःचे रिटायरमेंट-मुलांचे शिक्षण यासाठी योग्य म्युच्युअल फंड गुंतवणूकीच्या माध्यमातून आपले आर्थिक ध्येय कसे पूर्ण होईल यावर फोकस करतात.
तुमचा फोकस काय आहे ??-
तुमच्याकडे जर १.१२ करोडची मालमत्ता असेल तर तुम्ही भारतातल्या पहिल्या १% लोकसंख्येमध्ये येता...
तुमच्याकडे जर ३५.१२ लाखाची मालमत्ता असेल तर तुम्ही भारतातल्या पहिल्या ५% लोकसंख्येमध्ये येता...
तुमच्याकडे जर १७.२० लाखाची मालमत्ता असेल तर तुम्ही भारतातल्या पहिल्या १०% लोकसंख्येमध्ये येता...
तुम्हाला जर भारतातल्या आर्थिक संपन्न पहिल्या १% लोकसंख्येमध्ये पोहचायचे असेल तर महिन्याला फक्त १००००-२०००० गुंतवणूक करून तुम्ही ३-४ करोड मध्ये पुढील २० वर्षे मध्ये पोहचू शकता.-
महागाईचा दर पेपर मध्ये किंवा न्यूज चॅनेल मध्ये दाखवत आहेत ७-८% परंतु जर तुम्ही नीट हिशेब ठेवत असाल तर लक्षात येईल गेल्या वर्षी जो किराणा माल १०००० ला येत होता तो आता ११५०० ला येतोय. म्हणजेच १५% महागाई आहे...
यासाठीच गुंतवणूक आणि बचत यातील फरक समजून घ्या आणि म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करा.....!-
शेअर बाजारात गुंतवणूक करताना मार्केटची जी
रिस्क असतेत्यापेक्षा जास्त रिस्क आपण घेणाऱ्या निर्णयामध्ये असते.
चढत्या बाजारात आपणआपल्या कडचे सर्व पैसे बाजारात लावतो आणि उतरत्या काळात मिळेल त्या किंमतीत विकून टाकतो.
हे खरेदी विक्री चे जे काही चक्र आहे ते सामान्य व्यक्तींना नुकसानदायक ठरते....लक्षात ठेवा आज केलेली गुंतवणूक २०-३०% ५०% कमी होऊ शकते परंतु बाजार आज ना उद्या वर येणारच तेव्हा तुमचा पैसा पटीने वाढणार आहे....आजचे २५% नुकसान पदरात पाडून घायचे कि भविष्यात पटीने संपत्ती मिळवायची..
निर्णय तुमचाच.....!-
अजून किती दिवस.... फक्त मेहनतीवर पैसा कमवायचा प्रयत्न करणार.....तुम्ही ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकला आहात त्यापैकी कोणीही तुम्हाला योग्य गुंतवणूक कशी करायची शिकवले नाही...
मेहनती सोबत आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे....जाणून घ्या. उद्याच्या ऑनलाईन
वेबिनार मध्ये
संध्याकाळी ७.३० वाजता...👍-
आर्थिक नियोजन म्हणजे टर्म-हेल्थ इन्शुरन्स घेणे, म्युच्युअल फंड SIP करणे, शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे नाही तर....
आर्थिक नियोजन म्हणजे रिटायरमेंट मध्ये पुरेसा पैसा मिळवणे, मुलांच्या शिक्षणाची तरतूद असणे, तुमचे सर्व कागदपत्रे-पासवर्ड योग्यरित्या अरेंज करून ठेवणे....आणि खूप काही.....
यासाठीच जॉईन करा....हॅप्पीरीच फॅमिली ऑनलाईन वेबिनार.... उद्या संध्याकाळी ७.३० वाजता👍-