Mahesh Angal   (Mahesh_Angal_✍️)
48 Followers · 36 Following

Joined 7 April 2019


Joined 7 April 2019
14 APR AT 9:58

अपने अंदर के इस महाभारत में तुम्हें अकेले ही लड़ना हैं..
जीवन के इस चक्रव्यूह में तुम ही कृष्ण हो, तुम ही अर्जुन.. और अभिमन्यु भी सिर्फ तुम...

-


1 JAN AT 9:52

१२ नवीन अध्याय,
३६५ नवीन संधी,
नवं वर्ष, नवी सुरुवात...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

-


10 DEC 2023 AT 23:57

उम्र ज़ाया कर दी लोगों ने,
औरों के वजूद संभालते हुए।
इतना अगर संभाल पाते खुद को,
तो अबतक नबाब बन जाते।।

-


6 DEC 2023 AT 21:31

हाथ पकड़ ले मेरा,
अब भी तेरा हो सकता हूं मैं ।।
भीड़ बहुत हैं,
इस मेले में खो सकता हूं मैं ।।
पीछे छूटे साथी मुझको याद आते हैं वरना,
इस दौड़ में सबसे आगे हो सकता हूं मैं।।

-


2 NOV 2023 AT 17:18

मनातल्या ठवरलेल्या प्रतिमा मोडल्या गेल्या की,
आदर्श बदलायला फार वेळ लागत नाही.

दूर असण्यात प्रेम असतं,
जवळीकता दोष दाखवते..

#expectations

-


2 NOV 2023 AT 17:14

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येणं हा ही एक शाप असतो..
काही प्रश्न अनुत्तरितच चांगले असतात..

म्हणुनच की काय कोणीतरी म्हटलंय,
Silence is the best answer..

-


17 AUG 2023 AT 18:18

अस्थिरता हेच जीवनाचं सत्य आहे ह्याची जाणीव झाली की, वाट्याला येणारे उतार चढाव प्रवासात येणाऱ्या वळणासारखी भासतात !
वळणे नसली तर, प्रवास कंटाळवाणा होतो. एकसारखा रस्ता असेल तर प्रवासात उत्साह राहत नाही. डोळ्यात निद्रा येते. वळणावळणाच्या वाटा थोडा त्रास देत असल्या तरीही; डोळ्याला झापड येऊ देत नाहीत...
ज्याला हे उमजून येतं ते एकसलग रस्त्याची अपेक्षा करत नाहीत. ती अस्थिरताच आहे जी जीवनाला स्थिरत्व देत असते...
#BeingComfortableWithUncomfort

-


14 AUG 2023 AT 1:19

Life is all about "KARMA"
it always gives you back what you give to others...
No need for Revenge..
Those who hurt you, will eventually screw themselves up..
And if you are lucky, God will let you watch..
Keep faith...

-


26 JUL 2023 AT 20:41

आपल मरण कधी असेल यापेक्षा ते कसं येईल या विचारांनी माणूस जास्त conscious होतो...
आजूबाजूला सतत घडणाऱ्या घटना त्याला काही वेळेस हा विचार करण्यास भाग पडतात.
#सहजच

-


26 JUL 2023 AT 10:11

"Sometimes helping someone in their bad times turns out to be the biggest regret of your life."

-


Fetching Mahesh Angal Quotes