Mahadev Suryawanshi  
0 Followers · 1 Following

Joined 2 October 2023


Joined 2 October 2023
3 OCT 2023 AT 23:32

तुझ्या प्रेमाची गरज नव्हती मला फक्त तुझं बोलण माझ्या साठी भरपूर काही होत तुझी साथ हवी नव्हती मला फक्त तुझं असणं महत्वाचं होत.

-


3 OCT 2023 AT 14:36

वाट पाहावी जन्माईतकी मरणेईतकी
भेट हवी जन्मोजन्मी तळहातावर.
एक तुझी ही रेग हवी आयुष्याईतकी.

-


3 OCT 2023 AT 14:24

आग्रह तिचा फार होता म्हणून तोल माझा जात होता वाटत होत ती मला आवरले माझ्या भावनेला समजेल पण समजणे नव्हे सावरणे नव्हे तर पाडणे हा तिचा उद्देश होता.

-


3 OCT 2023 AT 14:03

दुःख या गोष्टीच नाही कि तू सोडून गेलीस पण तुझ्या आठवणीच काय करू मी...?

-


3 OCT 2023 AT 13:51

वाटेवर उभा राहून वाट तुझी पाहिली तू नाही आलीस पण तुझी आठवण इथेच राहिली.

येऊन जातात त्या तारखा तुझ्या माझ्या आठवणीच्या पण ते दिवस परत येत नाहित.

-


3 OCT 2023 AT 13:36

इश्क मे कोई शायर बना तो कोई शोहर बना हम तो चुतिया बने
काश के हमारे ख्वाब बचपण मे पुरे हो जाते तो जिंदगी से लाडणा तो नहीं पडता

-


2 OCT 2023 AT 15:50

काश तुम मिले होते तो ये दुनिया ना होती.
तुम होते तो जमाने कि हर एक ख़ुशी होती.

-


2 OCT 2023 AT 15:30

हसी कि तू एक बेपन्हा शायरी है
तेरे जैसा कोई नहीं बस एक तू नायाब है
तुझे मेरे जिंदगी मे लेणे का मतलब हवा को कैद करणे जैसा है

-


2 OCT 2023 AT 15:07

बोहत मोहब्बत थी धरती को आसमान से पर इस दुनिया ने उन्हे जुदा कर दिया पर आज रो पडा है बादल उसकी यादो मे.
बारिश कि बुंदे और 'तेरी यादे

-


2 OCT 2023 AT 14:58

बोहत मोहब्बत थी धरती को आसमान से पर इस दुनिया ने उन्हे जुदा कर दिया पर आज रो पडा है बादल उसकी यादो मे.
बारिश कि बुंदे और 'तेरी यादे

-


Fetching Mahadev Suryawanshi Quotes