काय इतका भास झाला
नयनांच्या पुढे लुप्त झाला
समजेना का उमजेना का
चेहरा तुझा का खास झाला
काय इतका पसारा झाला
आठवणींनी उर भरीला
सांगू कुणा मी व्यथा ही माझी
भावनांनी अश्रू ओघळला..
काय इतका घाव बसला
हृदयावर माझ्या वृण पडला
जखम चिघळते आठवणींनी
जगण्यास विसर पडला...
काय इतका जाच झाला
क्षणात नात्याचा बंध तुटला
नकोस देऊ जखमा आणखी
प्रीतीचा गंध पुरा जाहला...-
What's up number::-... read more
जरासे बोल तू काहीतरी हरवून जा माझ्यामधी,
अबोल नकोस राहू आता धुंद माझी तूझ्यामधी..
चांदणी बघ आजची वेडी झाली काजव्याची,
फुलांपरी गंधाळ सखे राधा तू मोहनाची..
नकोस राहू दूर आता संपव हा दुरावा,
मनात भरलीय प्रीत सारी हात हाती तुझा असावा..
चंद्राची तू कोर सखे मन माझे तुझे झाले,
हाताला येतात तारे आता आकाश मनाचे खुजे झाले..
प्रीत मनाला भवली तुझी कळी उमलली मनामधी,
जरासे बोल तू काहीतरी हरवून जा माझ्यामधी...
-
जी खोलके बोलो तो जरा की
मन में दबी बात को कर सकु पुरा,
खीलखीलाकर हसो तो जरा की
दीन बन जाये मेरा...-
सारी रात जागता रहा मैं सितारों को देखके,
निंद से भागता रहा मैं तुम्हे याद करके..
आ जरा पलभर के लिये सिने से लगा ले मुझे,
इतना भी ना तडपाओ की
खाली यादोंमे जिना पडे मुझे...
-
याद हरपल रहती है तुम्हारी
खुशबू का मेला लगा हो जैसे,
आहट सूनाई दी है तुम्हारी
बरसो बाद तुम्हे याद मेरी आई हो जैसे...
-
समुद्र की तरह बनो ता की
हर नदी तुम्हारी और दौडी चली आये,
मिल जाये तुझ में ऐसे की
सारी उमर तुम्हारे साथ रहे...-
आकाश मनाचं
चांदण्यांनी गच्च भरलेलं,
चंद्रानं नभाच्या कुशीतून
हळूच माझ्याकडं पाहिलेलं..
मी रात जागली सारी स्वप्नांच्या दुनियेत,
एक पाखरु लाजरे वारंवार येत होतं स्वप्नात..
काय इतकी जादू केली त्याने
मनावर माझ्या ,
माझी सारी रात्र विचारात गेली त्याच्या..
काय इतका त्याच्या नजरेनं ईशारा दिला,
ना काळ वेळ, ना भान कशाचे राहीले मला..
धुंदीत माझी सारी रात्र गेली,
सुगंधित रातराणी आणखीच गंधित झाली...-
काल जशी होतीस
आजही मनाच्या
कोपऱ्यात तूच आहेस,
जवळ नाही पण
आठवणीत माझ्या
रोजची आहेस..
भास तुझा रोजचा
मनाला कासावीस करतो,
हळूच मनाची कळी
फुलवून जातो...-
ओ सपना क्यूँ देखु
जो हकिकत है नहीं,
उसके बारें में क्यूँ सोचू
जो अपना है नहीं...-
काही आठवणी तुझ्या ही आहेत
रुजलेल्या माझ्या मनात,
आता कुठे ती मजा राहिली,
तू आणि मी रंगवलेल्या स्वप्नांत..
आता कुठे ती धुंद नाही,
तुझ्या नयनासारखे नयन नाही,
तुझ्याच भेटीची आस राणी
तुझ्यासारखी दुसरी नाही..
मनाची ओढ तुझ्याकडं
रातराणी तू गंधाची,
प्रिये कुठवर सोसायची
आस तुझ्या मिलनाची..
ये एकदा,
तू ही गंधित होऊन जा,
मिठीत माझ्या येऊन अलगद सामावून जा...-