क्षणांत आपले क्षणांत परके,
प्रेम नावाचे फक्त भास सापडे,
खाली च दार आणि खालीच खिडक्या
जड मनाचे या..ओझे ना उचले...
भरली कितीदा ओंजळ तरी,
खालीच राहतो पदर...
आभास नुसता जिव्हाळ्याचा,
खोल मनातून उरते फक्त अंतर...
कितीदा म्हंटले आपले आपले तरी,
पुन्हा पुन्हा उरते, तुझे आणि माझे,
का करावा हट्ट आपले करण्याचा आता,
एकांतात रमतो जीव या परक्याचा....-
हम गुन्हेगार तो नहीं थे,
बस कुछ सच केह गये उनके सामने...
और जो उनकी हसी खो गई,
तो गुन्हेगार हो गये,खूदके सामने...-
जिंदगी भी कितनी अजीब हो जाती है...
...
प्यार और सपनो से शुरू होती है...
...
और बस जिम्मेदारीओं तक सीमित हो जाती है...-
अहंकाराने वजन होते की,
मी हे असे केले नाही तर होणारच नाही...
आणि निस्वर्थाने मन हलके होते,
मी हे करत नाहीये, माझ्याकडून हे होत आहे...
मग हे चुकले तरी माझे त्यात काही नाही...
-
दुरियां
दिखती तो दो इंसानो में...
पर पेहेले झलकती दो आंखोसे है...
-
आपल्या माणसांची सोबत राहत नसली तरी
त्यांची माया आपल्या सोबत राहते...
आणि सोबत घालावलेली वेळ थांबत नसले तरी
आठवणीत जिवंत राहते..-
तुझ से दूर हमें, कभी नहीं रेहना...
पर हमें खुद से तकलिफें कुछ जादा है..-
गम इस बात का नहीं की,
तुम हमें अभी मिले नहीं...
गम तो इस बात का है की,
तुम्हें पाने के लिये उस रास्ते हम पर पुरी तरहसे चलेही नहीं...-
तुझा हात हाती असावा...
उन्हाचे व्हावे चांदणे...
आणि रात्रीत तारा दिसावा...
बस तुझा हात हाती असावा...
अश्रूंमध्ये फुलावे हसू...
आणि हास्यात ओसंडावे आनंदाश्रू...
बस तुझा हात हाती असावा
सैर वाऱ्यावर उधाण व्हावे मन...
तरी जमिनीशी जीव जडावा...
बस तुझा हात हाती असावा...
समोर नसताना ही ऐकावे तुला...
आणि समोर आल्यावर, आवाजच निशब्द व्हावा...
असा तुझा हात हाती असावा...
दिवसागणिक पहावे तुझे हसू...
आणि साऱ्या दुनियेचा विसर पडावा...
बस असा तुझा हात हाती असावा...-
प्रश्न मरण्याचा नाही...जगण्याचा आहे...
प्रश्न अश्रूंचा नाही...हसविण्याचा आहे...
प्रश्न दुःख भोगण्याचा नाही...सुख देण्याचा आहे...
प्रश्न सोडून देण्याचा नाही...सोबत राहण्याचा आहे...
प्रश्न एका मुळे दुसऱ्याला काही होण्याचा नाही...
प्रश्न एकांतात शांतपणे विरून जाण्याचा आहे...
प्रश्नाला प्रश्न,आणि उत्तराला ही प्रश्न...
प्रश्न आयुष्याला नाही, जगण्यालाच आहे...-