If your time is down
and people are giving you vibes cold...
than It is none of your business
To entertain the whole world...
Oh my dear old soul
I told you very clearly...
you should keep smiling
As the sun shines through the clouds.-
खूप कठीण आहे हे समजणं..
Is it really About Equality or
can I call it Double standards 😀
I don't know about it...
What is it?
Because I am an educated person who is illiterate to understand the difference in such things....
कैसी ये उलझन हैं...
-
Kitni ajib baat hai na
Hum gussa karte waqt
sochte nahi ,
Aur pyar jatate waqt
had se jada sochte hai 😇-
मन भरून आलेलं
रडायचं नव्हत म्हणून
बऱ्याच वर्षानंतर
आज call log check केला..
ज्यात नंबर तर खूप होते
पण कोणाला call करू
विचार मनात आला..
Scroll down करताना
मोजकीच २-३ नावे निदर्शनास आली,
तर call try केला...
मग कोणी cut, कोणी busy
कोणी waiting,
तर कोणाचा नंतर call करु msg मिळाला...
तेव्हा लक्षात आली,
वेळेची किंमत
वेळ पाहून वागावं
कारण,
वेळेवर आपल्याला वेळ द्यायला
कोणाकडे वेळ नसतो
शेवटी स्वतः च स्वतःला सावरायच असत.-
दिल को समझाने की
तुझे भुलाकर
एक बार फिर
दिल लगाने की..
ना जानें क्यों
ये कोशिश सिर्फ़ कोशिश ही
बनकर रह गईं।-
फूलों की तरह सहज कर रखना
मुरझाए फूलों को भीं
याद बनाकर दिल में बसाए रखना।-
आनंदी तुझिया सहवासात
भान हरपले माझे,तुझिया संग संवादात
कळेना मला ओढ ही सुखाची
की पाऊल पडतंय चुकीच्या दिशात..
मन मात्र माझे ग्वाही देई,तू अशीच रहा निवांत
कारण तू अशीच आहे मुळात...
वागणं जरी बालिशपणाच
पण दुनियेची रीत तुला आहे अवगत
अन् तू असतेच तुझिया मर्यादात...
माझी मी राहून सुद्धा,
तुझिया संग वेळ जाई आनंदात
हसता हसता मग विसरून जाई
दुःख माझे मनातलं 🤗अशी आहे मी,
आनंदात!
-
खुद को खो कर भी देख लिया
जो खुशी बचपन में थी...
अब ना जाने कहा़ गुम हो गईं हैं वो🤔
वही ख़ुशी को ढूंढ कर भी देख लिया
जिसे ढूंढते हुऐ वक्त गुजारकर भी देख लिया।-
अजीब कशमकश हैं
ना कुछ समझ रहा है
ना कुछ महसूस हो रहा हैं
पर जो हो रहा है
सब कुछ अजीब ही लग रहा हैं ।
-