हिरवे गार गार गालिचे
हरीत त्रुण दाट वेलिचे
मुक्त छंदे चरती गायी
श्रावण मासी विध सण वयी.....!
श्रावंण सरी,मेघ गर्जती
बलिराजे सुखे हेरिती
आनंदे पारावारा नाही
श्रावण मासी विध सण वयी.....!!
श्रावणी सण येता दिनाचे
प्रफुल्लित मन राघवाचे
स्नेह बंध संदेश मयी
श्रावण मासी विध सण वयी.....!!!

-