झुक झुक झुक झुक आगीनगाड़ी
धुरान्च्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या....
बालपणी खुप वेळा आनंदाने अन मौजेने म्हणायचा पण बालपणी मामाच्या गावाला म्हणजे माझ्या आजुळाला जाण्याचा योग तसा कमीच आला.अजोबाला माझ्याविशयी तर खुप अभिमान असायचा कारन एकदम लहान वयात मी कला आत्मसात केली होती ,अजोबाना जर एखादा प्रोग्राम आला तर मला बालपणी बोलवायचे अणि आजोबा न मी प्रोग्राम्ला जायचा ,यजमान विचारायचे कों ,कुणाचा मुलगा आहे किती छान वाजवतो न गातो ही ,माझा ऊर गर्वाने फुगायचा.पण मामाने माझ्याविशयी कधी आपुलकी ,प्रेम ,माया,अस्था दाखवली नाही .आजोबा मात्र अम्हाला भेटण्यासाठी खुप आटापिटा करायचे खुप जीव लावायचे.मला ही कळायला लागल्यावर मी आजोबांसाठी कधी कधी भेटायला जायचा......मधेच लहान भावाने मोठ्या मामाच्या मुलीशी लग्न केले काही कारणास्तव मामा माझ्यावर नाराज झाला ,आता कुणी बोलतही नाही.
मागे आजोबा अम्हाला सोडून गेले ,पण आजारी असताना आम्ही भटायाला गेलेलो ,घरी येत असताना रात्री लगेच कॉल आला की बाबा गेले म्हणून...
आल्या पावली परत बाइक वर पुन्हा अजोळाला जाउन अजोबाना अखेरचा नोरोप देऊन आलो.
आजोबा होते तो पर्यंत येणे जाणे होते पण आता तर खुपच दुरापास्त झाले....
असे माझे आजोळ.....
...😭😭😭😭...
-
कभी शक्कर की तरह मीठे,
फककी की तरह काले
पाणी की तरह पतले
दूध की तरह सफेद
आग की तरह गरम
पर समझने मे गलती जरूर है....
-
देवच लिहिणार
पण
नाय कुणाला कळणार
ते पानाच लिखाण कस असणार...-
आपने कहने नहीं दिया...
बहुत प्यार देना था तुझे
अपने ही छोड दिया...
-
वह आप में नहीं है....
प्यार में दोष नाही देना चाहिए
वह अपने हम लगा दिया....-
खुप विश्वास
खुप भरोसा
होता तुझ्यावर.....
इतकं पटकन
इतकं झ्टकन
सोडलं वाऱ्यावर....
तू नाडल
तू सोडलं
मन नाय थार्यावर....
आज आहे
उद्या ही राहील
प्रेम तुझ्यावर....
ओढा तुझा आटला
पदर तुझाच फाटला
प्रेमाच्या वाटेवर.....
मी आहे
मी राहीन
सदा तुझ्या आशेवर......
पण सार "राहून गेलं"....-
ए मेरी जान
खुश रहणा मेरे यार
सच प्यार है अगर तेरा
तो तुझे जरूर सतायेगा
झूठा निकला प्यार अगर तेरा
नौटंकी मत करना प्यार दिखाने का-
प्यार में तो नही की
भगवान् ने क्यो ?
मेरी कमी नहीं भराई..,.-