" ती प्रेम माझ्यावर करते की नाही मला माहिती नाही, प्रेम मी तिच्यावर कस करू ते मला कळत नाही, प्रेम म्हटल की कधी तिने स्वतःहून बोलावं तर कधी मी, पण नेहमी मीच स्वतःहून बोलावं, काहीतरी विचारावं, अनेक प्रश्न करावी आणि तिने फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यावी, नाहीतर मी बोलल्या नंतरच बोलावे हे प्रेम नाही, मग उगीचच डोक्याला त्रास देण्यापेक्षा अशा प्रेमाला ब्लॉक केलेलं कधीही बर ,,
-
"प्रवास खूप केला, पण कुणी हाथ दिला नाही, एकटाच फिरत होतो, कुणी साथ दिला नाही, "शोधत बसलो नव-नविन चेहरे माझ्याशी हितगुंज करणारे, चेहरे खूप बघीतले मित्रा, पण सखा मिळाला नाही..
-
लाजरे प्रेम.. "तूझ्याकडे लपून-छपून बघित होतो, तु माझ्याकडे बघण्याचा आधीच स्वताला लपवीत होतो, तुला कळावे नाही म्हणून, जणू काय तुझ्याकडे न बघण्याचा नाटकच करीत होतो,,
-
माय... "संपले सर्व काय, डोक्यावर आहे तुझी साय, तुझे ऋण कसे फेडू, तुझे उपकार अनंत हाय,, 🙏🙏🙏
-
"तुझ्या निर्मळ मनाशी मन माझे जुळले, खरं सांगू ...
तुला बघताच क्षणी, तूझी स्तुती करण्यास माझे शब्द अपुरे पडले,,-
"हे खरं आहे... "जो पर्यंत घडत नाही, तो पर्यंत काही कळत नाही..आणि घडत नाही, तो पर्यंत मनुष्य स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करीत नाही,,
-
"गरीब लडका मामुली नही होता, प्यार में पैसा ही जरुरी नही होता, कुछ लोग तो दौलत देखके अमिरोसे मोहोब्बत करते हैं, मगर ये मत भुलो दोस्तों,अमिरोके दौलत से भी, गरीब का एक हौसला किसी दौलत से कम नहीं होता,,
-
...आयुष्यात चुक, हे प्रत्येकाच्या हाताने होते..पण जे माणसे स्वत:ची चुक लपवतात, ते नेहमी चुका करत असतात..आणि जे स्वत:ची चुक मान्य करतात, ते नेहमी स्वत:ला सावरत असतात...
-
...भेटशील मला तू असं वाटते..बघशील मला तू असं वाटते..प्रेम करशील मला तू असं वाटते..साथ देशील मला तू असं वाटते..वाटते तसं होत नाही, तरीही का तुझे स्वप्न बघतच रहावे असं वाटते...
-
...उन्हाळ्यात पानझडी तर हिवाळ्यात त्याच झाडांना हिरवीगार पाने..अनुभवले मी ऋतूंना आपसात स्पर्धा करतांना..कधी खूप थंडी, तर कधी कमी पडतांना..मात्र पावसाळ्याच काहिही खरं नाही, बघीतले मी कधी उन्हाळ्यात पाऊस, तर कधी पावसाळ्यात उन तपतांना..आठवते मला दरवर्षीच ऋतू बदलतांना...
-