Life Solutions  
20 Followers · 13 Following

Joined 17 June 2018


Joined 17 June 2018
1 OCT 2022 AT 20:25

""आपण शांत राहिलो" आणि
"तयारीत राहिलो" तर आपण कोणत्याही
नकारात्मक परिस्थितीतुन
आपण मार्ग शोधू शकतो."

-


23 JUL 2021 AT 11:13

The Guru is not someone
Who hold torch for you
He is The Torch


-


18 MAR 2021 AT 17:42

If You Love Rose,
Don't Cut it,
Just Feel it.

-


16 MAR 2021 AT 10:30

आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्यामुळे आपले आयुष्य घडत नाही,
तर आपण त्या घटनांना कसा प्रतिसाद देतो यावर आपले जीवन घडत असते.

-


7 DEC 2020 AT 8:09

आशा असावी
पण
आसक्ती नसावी

-


5 AUG 2020 AT 4:00

"आत्मपरीक्षण"
हा स्वतःला बदलणारा महत्वाचा घटक आहे.

"Introspection"
is an important factor of changing oneself.

-


1 AUG 2020 AT 22:40

खूप गुंतू नये कुणात...,
हे परिजातकाकडून शिकावे.

जगाच्या गर्दीत राहून
एकटेच दरवळायला शिकावे.

-


10 JUL 2020 AT 0:35

मन मोकळं करण्यापेक्षा
मन शुद्ध केलेलं केव्हाही चांगले,

आणि मन शुद्ध करण्याचा
"ध्यान" हा एक पवित्र मार्ग आहे.

-


25 JUN 2020 AT 3:10

Spirituality Doesn't come by religion,
It's come from Mind and Soul.


-


19 JUN 2020 AT 2:41

ज्या झाडांनी आपल्याला फळे फुले दिलेली असतात,
त्या झाडांच्या मुळावर कधी घाव घालू नये.

-


Fetching Life Solutions Quotes