Lata Gaikwad  
813 Followers · 1.3k Following

प्यार हे तो जिन्दगी यार हे, I love my self
Joined 24 November 2019


प्यार हे तो जिन्दगी यार हे, I love my self
Joined 24 November 2019
24 NOV 2019 AT 10:24


पहाटेची वेळ

पहाटेचे हे रंग निराळे
आसमंती हे धुके पांढरे
किलबिल-किलबिल पक्षी गाती
सुर्याची ती वाट पाहती
अंगावरती मोती पांढरे
लेवून नाचती हिरवी पाने
पारिजातकाचा सडा अंगणी
तसा मोर नाचे मनी
मग सुर्य किरणे ती दिसू लागे
सरत जात पहाटेची ती वेळ मागे
सांगून जाते पुन्हा एकदा
परत येईल मी पुन्यांदा
पहाटेचे हे रंग निराळे
आसमती हे दुखे पांढरे

-


20 NOV 2021 AT 13:22

ये जिंदगी तू कितनी खूबसूरत है
यही दर्द यही खुशी है
कभी इटलाती लेहराती हवा तू
कभी रिमझिम बरसाती सावन तू
कभी तपती भूप जैसे रेगिस्तान तू
ये जिंदगी तू कितनी खूबसूरत है

मेरी जिंदगी मेरा प्यार है तू
ये जिंदगी तेरा शुक्रिया
जो तुने मुझे तुझे जिनेका मोका दिया
दर्द - खुशी, प्यार - नफरत , दोस्तीका ये सिलसिला दिया
ये जिंदगी तू कितनी खूबसूरत है
तुही मेरा प्यार, तुही मेरी यार है

-


27 FEB 2021 AT 20:52

तू जगणं सोडू नको.....

-


8 FEB 2021 AT 18:34

प्यार हर दर्द का मरहम बनता हें
पर जब प्यार दर्द बन जाता हें
तब मरहम भी दर्द दे जाता हें

-


18 JAN 2021 AT 16:10

दर्द दिया है
तो वजह भी होगी
गलत मत समझना
हमारी भी कोई मजबूरी होगी 😔😔

-


1 JAN 2021 AT 18:12

आपल्या जन्मा पासून आपण अनेक क्षण पहिलेले आहेत त्यातील काही क्षण आनंदाचे होते तर काही दुःखाचे
तरीही प्रत्येक क्षणाने आपल जीवन परिपूर्ण बनवलयं 2020 गेलं नि 2021 आजपासून सुरु होणार, मनातला राग, त्वेष सोडून आपण पुन्हा नव्यान सुरवात करूयात ज्यांनी आपली मन दुखावलंयत्यांना माफ करूयात आणि
आनंदाने नव्या वर्षाची सुरवातकरूयात

सर्वांना नवीन वर्ष्याच्या खूप खूप शुभेच्छा

-


24 DEC 2020 AT 8:46

समोरचा समजून
घेणार नाही हे माहित असत
त्यामुळे नात्यांनाच दगा बसतो
नि आपण मात्र तुटतो

-


23 DEC 2020 AT 5:43

दुःख देऊन ही
आयुष्य घडवून जातात
सुख म्हणजे काय असत
ते सांगून जातात
जाता जाता आयुष्य
बदलून जातात

-


13 DEC 2020 AT 13:46

मी जरा निरखून पहिल
नी कधी स्वतःच्याच प्रेमात पडले
माझे मलाच न कळल

-


13 DEC 2020 AT 13:38

साथ हो या ना हो
जिन्दगी के सफर मे
पर याद हमेशा रहोगे
हमारे दिल के कोणे मे 😘

-


Fetching Lata Gaikwad Quotes