कवी - राम वडर   (राम वडर)
7 Followers · 2 Following

Joined 26 April 2021


Joined 26 April 2021

प्रेम मिळवण्यासाठी खोटं बोलून कोणाचं मन जिंकण खूप सोपं आहे पण खरे बोलून आयुष्यभर तेच नात टिकवणे त्या पेक्षाही अवघड आहे .

-



मोफत मध्ये नाही शिकलो उदास 😔 असताना पण हसायला 😂 कारण त्या बदल्यात मी माझ्या आनंदाचा त्याग करत गेले .

-


30 OCT 2022 AT 10:17

किताबों 📖 से मोहब्बत क्या हो गई दिल ❤️ परिंदों की तरह उड़ने 🦅 लगा है ,
बंद आंखों से उड़ान क्या लेली आसमान भी साफ दिखने लगा हैं !

-


20 OCT 2022 AT 21:50

प्रेम पण काय विचित्र गोष्ट आहे ना होण्यासाठी एक क्षण पुरेसा आहे आणि विसरण्यासाठी संपूर्ण आयुष्य .

-


15 OCT 2022 AT 22:48

हसत 😆 राहण्याची किंमत काय असते हे मला कधीच समजलेच नाही कारण डोळ्यामधील अश्रू आनंदी असताना सुद्धा आले आणि दुःखी असताना सुद्धा .

-


15 OCT 2022 AT 22:37

मनातले प्रत्येक घाव 🥺 आज - काल स्वतः पासून लपवत आहे कारण प्रत्येक दुःख 😭 चेहऱ्यावर न येता सतत वेड्या सारखा 😇 हसत 😂 आहे .

-



नाते आणि भांडवल या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे पण जपताना आधी नाते जपायला शिका कारण भांडवल कमवायच्या नादात नात्याची किंमत मोजायला लागू नये .

-


10 OCT 2022 AT 21:58

किसी ने मुझसे कहा ये लिखावट के फकीर आजकल तुम लिखना ✍️ छोड़ दिया क्या...?

मैंने मुस्कुराते 😊 हुए कहा जनाब लिखता तो मैं आज भी हूं , लेकिन मेरी ही लिखावट मुझसे ही रूठी 😔 हुई है..!

-



विश्वास घात तोच व्यक्ती करतो ज्या व्यक्तीवर आपण डोळे मिटून सर्वात जास्त विश्वास ठेवलेला असतो .

-



आपलं आयुष्य हे रेल्वे मधील प्रवास झाल आहे जिथे लाखों लोकं रोज चढतात आणि उतरतात सुद्धा पण आपल्याला योग्य त्या ठिकाणी कोठे उतरायचं आहे हे आपण ठरवायचं असतं .

-


Fetching कवी - राम वडर Quotes