असेल मी , नसेल मी
शब्द कोरेल मी
तुझ्या ह्रदयात
हि कविता आठवूनी
अश्रू येईल तुझ्या
डोळ्यात. .......
.......@सौ.अनिता आबनावे- Anita Abnave
5 MAY 2019 AT 16:05
असेल मी , नसेल मी
शब्द कोरेल मी
तुझ्या ह्रदयात
हि कविता आठवूनी
अश्रू येईल तुझ्या
डोळ्यात. .......
.......@सौ.अनिता आबनावे- Anita Abnave