चलो खुद को ये समझाओ अब
तुम्हे पाना मेरी खुशी नहीं हैं
तुम्हे खुश देखना मेरी मंजिल हैं!-
साफ तालाब में मछलिया नहीं होती
और जहा मछलिया पाई जाती हैं
वो तालाब साफ नहीं होता !-
बस इतना कर
पहले मुझे दुनिया दिखे तुझमे
कुछ ऐसा प्रेम कर
बाद में मुझे दूर कर
तबाह पहले
फिर मुझे बर्बाद कर
कुछ ऐसा काम कर !-
पहा एकदा येऊन खिडकीत
एक मंद वाऱ्याची झुळूक किती
निरागसतेने स्पर्श करून तुला
तुझ्यात अमर होईल !-
कुछ नहीं
कहना है मुझको
कुछ इस तरह अब
खामोश होना हैं
कुछ लोग बोलेगे की
बोलता था तो अच्छा था !-
प्रत्येक गोष्टीचा
त्याग करता येतो
हातात असलेला हात असो
की कोणा सोबत चाललेली वाट
सगळं काही त्याग करून
दुसरं स्वीकारता येतंच !-
जर तर मध्ये कित्येक स्वप्नं राहून गेले
काही तुझे अपुरे काही माझे
किती शब्दांचे थवे परत नजरेस नाही आले !-
एक कोपरा आजही
तुझ्याच नावाचा आहे
तो मनाचा तो बंद खोलीचा
आजही तुझ्याच आठवणीचं
माझ्यात तुझ्या नावाचं गाव आहे !-
अंतरीच्या वेदना माझ्या
काय कुणास ठाऊक आहेत
सगळा माझ्यातच मी अस्ताव्यस्त
सगळे शब्द आज माझे निशब्द आहेत !-