Krushna Suryavanshi  
0 Followers · 3 Following

Joined 26 March 2024


Joined 26 March 2024
24 APR AT 20:10

Mala tuzya shivay rahavlya jat nhi he maz prem ani mi tuzya shivay rahu shakat nhi hi mazi reality.

-


26 MAR AT 12:47

माझ्या खूप passasive पणा मुळे तिला मी चुकीचा वाटायला लागलो, गर्वाने सांगत होती ती आमची कहाणी आणि आता बोलती तू खूप बदलास. आणि मंग खरंच मी बदलो.

-


26 MAR AT 12:39

तिच्या आयुष्यात माझं सॉफ्ट कॉर्नर कुठे तरी हरवत गेलं,
वेळेने तिला mature केल, आमचं प्रेम आता बस बोलण्या हितकंच योगें झालं.

-


26 MAR AT 12:32

Finnaly हळू हळू सर्व बदलत गेलं आणि आम्ही लांब होत गेलो.

-


26 MAR AT 12:29

मी त्या साईड ने चालायला लागलो जी साईड तिला आवढते.

-


26 MAR AT 12:27

आयुष्य थोडंच असावं पण तुझ्या च सोबत असावं.

-


Seems Krushna Suryavanshi has not written any more Quotes.

Explore More Writers