सांगत होता तो जमणार नाही मन माझे काही मानत नाही नाही असं काही असते का.. जमून घेतलं तर.जमतं हे त्याला कळणार का.... पण नको ,नको तो त्रास नको कुठल्याही गोष्टींचा आस मनीओठी असावे सारखे शब्द नात्यात मधुरता आणेल तो निशीगंध हळुहळु तो मोगरा फूलणार ही नात्यातला गोडवा वाढणारा ही सांग सखा,होशील का मित्र सगळं काही समजून देशील का विश्वासाचे छत्र