Krishna Salunkhe   (✍🏻SKrishna Salunkhe)
66 Followers · 66 Following

9920929807
Joined 20 November 2018


9920929807
Joined 20 November 2018
24 MAY AT 13:59

#कर्म करत राहा,
लोकं हातातलं हिसकावू शकतात,
नशिबातलं नाही...😊

-


17 MAY AT 14:45

#स्वप्न पूर्ण होण्याआधी कुणालाही काहीही सांगू नका...😊

-


6 MAY AT 15:24

#कर्म जेव्हा वसुलीला येतं ना,
तेव्हा कुणाचाच वशिला चालत नाही...😊

-


19 APR AT 15:42

#तिने गाडी चालवू नये या मताचा अजिबात नाहीये मी,✋🏻
फक्त तिने किंचाळी ऐवजी ब्रेक मारावा इतकंच...😬🤫🏃🏻‍♂️🤣

-


17 APR AT 15:56

#प्रत्येक घरात असा एक तरी व्यक्ती असतो जो त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या माणसांसाठी घास घास घासत असतो,
पण तो ज्यांच्यासाठी घासत असतो ते सगळे मात्र फक्त स्वतःचं भरण्यात व्यस्त असतात.🤗
आणि त्याचं बिचाऱ्याचं आयुष्य मात्र इतरांची मनं आणि भावना जपण्यातच निघून जातं...😊

-


12 APR AT 11:15

#जिथे श्रद्धा तिथे राम,
आणि जिथे भक्ती तिथे हनुमान...👏🏻

#आपणांस व आपल्या परिवारास
पवनपुत्र श्री हनुमान जयंतीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा...💐😊❣️

-


6 APR AT 10:26

#श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे.
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरुषोत्तम,
अशा रघु नंदनाला,
आमचा प्रणाम आहे.👏🏻
#आपणांस व आपल्या
परिवारास अयोध्यापती
श्रीराम नवमीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा...😊💐❣️

-


28 MAR AT 18:51

#गर्लफ्रेंडला बायकोची प्रत्येक गोष्ट सांगता ना?
कधीतरी बायकोला पण गर्लफ्रेंडची एखादी गोष्ट सांगून बघा...😃

-


19 MAR AT 12:25

#राख असो वा रंग,
ते लावणाऱ्या नात्यात गोडवा असला की सण आनंदाचा होतोच.
#आपणांस व आपल्या परिवारास रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐😊❣️

-


19 MAR AT 12:18

#रंगांपासून नाही,
रंग बदलणाऱ्यांपासून सावध राहा...😊

-


Fetching Krishna Salunkhe Quotes