17 JUN 2019 AT 6:47

काही गोष्टी अशा असतात ज्या मनात असून पण करु शकत नाही,,
अन
काही गोष्टी अशा असतात ज्या मनात नसतानाही करण्यावाचून पर्याय उरत नाही... !!

- G. Komal