किशोर टपाल   (किशोर)
28 Followers · 6 Following

Poet, Writer ,Photography
Joined 18 May 2018


Poet, Writer ,Photography
Joined 18 May 2018
24 OCT 2022 AT 15:11

"Pancasīla" is the protected shield for life so, bring wear it...

-


16 OCT 2022 AT 20:03

एक उत्कृष्ट पुस्तक ख-या मित्रा प्रमाणे जीवनात दीपस्तंभ होऊन मार्ग दाखवतं

-


16 OCT 2022 AT 20:02

एक उत्कृष्ट पुस्तक ख-या मित्रा प्रमाणे जीवनात दीपस्तंभ होऊन मार्ग दाखवतं

-


16 OCT 2022 AT 20:01

एक उत्कृष्ट पुस्तक ख-या मित्रा प्रमाणे जीवनात दीपस्तंभ होऊन मार्ग दाखवतं

-


15 OCT 2022 AT 13:48

'बुद्ध' हे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची कला शिकवतात, फक्त ती शिकण्याची मानसिकता प्रत्येकाने विकसित करण्याची गरज आहे.

-


13 OCT 2022 AT 10:30

'पंचशील' हे सुरक्षा कवच आहे.
ते परिधान केलं की, भवसागरात निर्माण होणाऱ्या वादळापासुन बचाव होण्यासाठी मनाला स्थिर ठेवून लढण्याची शक्ती प्रदान करते.

-


24 DEC 2019 AT 14:21

मन आणि बुध्दीला सकारात्मक विचारांची सवय लागली की, माणूस आनंदी होतो...

-


23 AUG 2019 AT 21:27

मी गोपिकात दंग
तु येऊन करतेस त्याचा भंग..

म्हणतेस कान्हा हा तुझा बाहाणा
मी म्हणतो नाही राधे मी तुझाच दिवाना...

तुझ्या डोळ्यात तरलतात आसु
मी गहिवरून करतो हासु....

तु बिलगतेस हळूवार मिठीत
अनं मी तुझ्या मिठीत.....

-


15 AUG 2019 AT 13:43

बरसना-या पावसात तु
खूणावतेस मला म्हणतेस ,
चल मोकळ्या माळरानात
फिरून आणते मी तुला....

तुझा कोरारंग, नाविन्याचा स्वर
ऐकून मी होतो तुझ्यावर स्वार
देवून रेसचा स्टार्ट करतो मोकळे
तुझ्या गतीचे पाश...

तु ,मी पाहतो माळरानाकडे
वाट मोकळ्या गर्द झाडांकडे...
तुझ्या गतीच्या वेगासोबत
सुरू होतो आपला प्रवास...

गर्द हिरवा निसर्ग , बेभान वारा
पावसाच्या धारा, वेगवान शहारा..
तु म्हणतेस, जरा जपुन राज्या
घे ब्रेकचा सहारा...

घेऊन मोकळा श्वास
आठवून भेटीची आस..
तुझ्या वेगवान स्वारीने मी,
गाठतो क्षणार्धात माळरान...

फिरवून तुझ्यावर मायेचा हात
मी डोळे भरून पाहतो
माझ्या प्रेयसीची वाट...

-


31 JUL 2019 AT 12:28

हिरवाशालु, निसर्ग हिरवा..
तोही आज रंगला तुझ्या प्रेमात...

-


Fetching किशोर टपाल Quotes