कोणी विचारलं काय कमावलं तर
मी अभिमानाने सांगू शकेल की
तुमच्यासारखी जिवाभावाची
माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे
मनापासून खूप खूप आभार…!-
आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो.
कारण अहंकारापासून तो लांब असतो.
"हम भी कुछ है ।" हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरु होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष.
आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण...-
एक भाई भले हीं खुद अपनी बहन को रुला दे...मगर ओ कभी किसीं दुसरे की वजह से अपनी बहन को रोते नहीं देख सकता...!!
-
दूर असलीस म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने तू कायम माझ्या मनगटावर
कायमची राखी बांधलेली आहे...-
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.-
पैसा हेच सर्वस्व नाही..
पैसा जरुर कमवा,
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका..
पैश्याची पूजा जरूर करा,
पण पैश्याचे गुलाम बनू नका..
माणसासाठी पैसा बनला आहे,
पैश्यासाठी माणूस नाही..
हे नेहमी लक्षात ठेवा..
आपले मित्र हे आपले धन आहे..
वेळ काढ़ा भेटा बोला..
हे प्रेमाने मिळते,
जपून ठेवा…HAPPY FRIENDSHIP DAY-
कुदरत का कहर भी जरूरी था साहब, हार कोई खुद को खुदा समझ रहा था!.!
-
कोई हाथ भी ना मिलाएगा
जो गले मिलोगे तपाक से
ये नए मिज़ाज का शहर है
ज़रा फ़ासले से मिला करोl.......-
*_लाख गोड माणसे भेटली पण_* *_तुमच्याहुन अधिक नाही........_*
*_जसे तीळाला भेटते गुळाची साथ_*
*_तशीच आम्हाला लाभली तुमची साथ......_*
*_आपली अशीच साथ 🤝भेटत राहो हीच आहे आमची आस....._*
💐 *मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* 💐-