एक बात हमेशा याद रखना बोले गए शब्द,
बीता हुआ वक्त और टूटा हुआ भरोसा कभी
वापस नहीं आता..!!!-
Tumne mere sath chahe jaisa bartav kiya ho
Lekin maine kabhi tumhara bura nhi socha
Tumhare liye humesh is dil se sirf duwa hi nikli-
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.-
मनं जुळतात मनं तुटतात
मनातल्या मनात घडतं सगळं
त्याच मनाचे खेळ असतात
गैरसमजाचे डाव ही पडतात
ऐकावं कोणाचं कुठं.
मनाला कळतं बोलाव स्वतःहून
ते ही पटत नसतं
दिवस जात असतात मनं दुरवतात...-
मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री-
दवा भी काम ना आये,
कोई दुवा भी काम ना आये..
बस
मेरे खुदा किसी को प्यार की हवा ना लगे-
रिश्ता बारिश जैसा न हो
जो बरसकर खत्म हो जाए
बल्कि रिश्ता हवा जैसा हो
खामोश और हमेशा आस - पास-
रोज देणारे रोज डे लाच रोज देतात
पण रोज डे नसेल तरी
रोज देणारा
रोज रोज भेटत नाही
— % &-