मिठी मारून ह्या रात्रीस
मज पाशी ठेवावे ,
माझ्या मनास ह्या शांततेची
नितांत गरज भासते,
वाटे कधी ही न व्हावा
उदय त्या सूर्याचा ...........
-
Kiran Khandare
(Kiran Khandare)
7 Followers · 17 Following
Joined 1 August 2020
26 JUL 2021 AT 16:42
26 JUL 2021 AT 16:34
विरह
मी विसरले स्वतःला
तुला ओळखुन ........
या वेगळा विरह कोणता.?????????-
29 MAR 2021 AT 15:26
रंगो से इस कदर खेले हम ,
की रंगो ने हमारी कदर करनी शुरू कर दी......-
3 FEB 2021 AT 19:38
मी खूप आनंदी आहे, ध्येय साधण्याचा माझा प्रवास सुरू झाला आहे...!!!
-
8 JAN 2021 AT 18:02
लिखने का बहुत मन है मेरा
लेकीन कुछ सुझा नही तो सोचा
दिल का हाल लिख दूं.........-