kiran deshmukh
(किरण देशमुख)
32 Followers · 11 Following
Joined 28 December 2018
15 APR 2021 AT 8:08
13 APR 2021 AT 20:54
मी पंचांगाला #चैत्र कधी हे विचारलेच नाही,
झाडांची #पोपटी_पालवी मला अधीक #विश्वासार्ह वाटली...
#गुढीपाडवा..
#शब्दांचा_जादूगर...-
12 APR 2021 AT 11:28
अनुभव #विकत घ्यावेत...
पण त्याची किंमत #जिव असु नये...😓😓😓
#घरी_रहा_सुरक्षीत_रहा
#शब्दांचा_जादूगर...-
11 APR 2021 AT 7:09
10 APR 2021 AT 8:02
9 APR 2021 AT 12:25
6 APR 2021 AT 10:43
23 MAR 2021 AT 8:30
आजही उठतो #अंगावर_काटा,
पाहूनी तुमच्या रक्तानें #रंगलेल्या_वाटा....
#इंकलाब_जिंदाबाद #२३_मार्च
#शब्दांचा_जादूगर...-
4 MAR 2021 AT 9:04
#Google_navigation कितीही #Update केल तरी #भाकरीचा_पत्ता त्यावर कधीच सापडत नाही....
#शब्दांचा_जादूगर...-