Khushi Ubale   (Khushi ubale ❤️‍🩹)
170 Followers · 75 Following

read more
Joined 5 December 2021


read more
Joined 5 December 2021
5 DEC 2022 AT 9:44

In biology....U r my heart 💖
In Physics...U r my gravity 🌀
In chemistry....U r my oxygen 😌
In maths.....U r my solution ✅
In philosophy....U r my truth ☺️
In poetry....U r my rhyme 💫

-


4 DEC 2022 AT 15:39

मांजर प्रेमी मी
सुख शोधते त्यांच्यात
जीव लावला की ते ही
आपल्याला जीव मानतात

जरी मुक जनावर ते
इतका लळा लावतात
जेवढं बोलका माणूस ही बोलत नाही
तेवढं नुसत एका meow मधून व्यक्त होतात


-


2 DEC 2022 AT 8:25

आणि
जुळलेल मन सोडवण
अवघड आहे...

-


2 DEC 2022 AT 7:52

एकानंतर एक वर्ष येणारच असतात...
पण वेळेनुसार बदलू नका
कारण वेळ जाते पण आठवणी मात्र कायम राहतात...

-


2 DEC 2022 AT 7:49

तस त्याच प्रेमही कमी होत चाललंय....
एके दिवशी जन्मभर साथ द्यायची वचन ज्याने दिली
तोच ती वचन मात्र मोडत चाललाय...

-


26 NOV 2022 AT 9:33

गलती नहीं यह गुन्हा हैं
आपने हामारा दिल जो चुराया है...

-


26 NOV 2022 AT 9:31

Aap wo chehra ho jisase hmari subah hoti...
Aap wo chehra ho jisase hmari rate katati...
Aap wo chehra ho jisase is chehre pr muskurahat ati...
Aap wo chehra ho jisase hme hr ghadi mohobbat hoti...

-


24 NOV 2022 AT 18:08

एकतर्फी प्रेम फार वेगळं असत
प्रत्येकालाच नाही जमत अस जगणं...
एखादा आपला होणार नाही हे
माहीत असूनही त्याला जीव लावण...

-


24 NOV 2022 AT 18:01

तू वाच पुस्तक
मी वाचते डोळे तुझे...
तू घे माहिती जगाची
मी बघते जग माझे...

-


23 NOV 2022 AT 11:52

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून
जरा जगून बघ माझ्यासाठी....
माझं प्रेम नेहमी असेच राहील
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...

-


Fetching Khushi Ubale Quotes